नाशिक : भगवान श्रीकृष्णाची शिकवण समाजाने अंगिकारण्याची गरज : छगन भुजबळ

येवला : पुढारी वृत्तसेवा अन्यायाविरुद्ध लढा देण्याची प्रेरणा श्रीकृष्णाने दिली आहे. भगवत गीतेत याबद्दल सर्व वर्णन करण्यात आले आहे. नाते बाजूला ठेऊन अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी कर्तव्याचे पालन करण्यासाठी त्यांनी अर्जुनासह पांडवांची साथ दिली. श्रीकृष्णाची हीच शिकवण व उपदेश समाजाने सद्य परिस्थितीत अंगिकारायला हवी. असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. अंदरसुल बनकर वस्ती येथे …

The post नाशिक : भगवान श्रीकृष्णाची शिकवण समाजाने अंगिकारण्याची गरज : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भगवान श्रीकृष्णाची शिकवण समाजाने अंगिकारण्याची गरज : छगन भुजबळ

नाशिक :आदिवासी वस्ती, बंजारा तांड्यावरील ३७ सभामंडपाचे भूमिपूजन

नाशिक (नांदगाव): पुढारी वृत्तसेवा आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून मूलभूत सुविधा (२५/१५) अंतर्गत मतदार संघातील प्रत्येक आदिवासी वस्ती तसेच बंजारा तांड्यावरील सभामंडप मंजूर करण्यात आले आहे. या सभामंडपाचे अंजुम कांदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. Pandav Nagar murder | श्रद्धा वालकर हत्याकांडाची दिल्लीत पुनरावृत्ती : मृतदेह फ्रीजमध्ये ठेवून फेकत होते तुकडे भूमिपूजनप्रसंगी मतदार संघातील एकूण २० …

The post नाशिक :आदिवासी वस्ती, बंजारा तांड्यावरील ३७ सभामंडपाचे भूमिपूजन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक :आदिवासी वस्ती, बंजारा तांड्यावरील ३७ सभामंडपाचे भूमिपूजन