साक्री तहसील कार्यालयाच्या आवारात ट्रॅक्टरचे स्पेअरपार्ट व डिझेल चोरीला

पिंपळनेर : (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा- साक्री येथील तहसील कार्यालयाच्या आवारातील ट्रॅक्टरचे स्पेअरपार्ट व डिझेल चोरी झाल्याची घटना घडली आहे. सदर ट्रॅक्टर जप्त करुन या ठिकाणी उभी केलेली होती. त्यामुळे ट्रॅक्टर चालकाने आता तहसीलदारांकडेच भरपाईची मागणी केली आहे. विशेष म्हणजे तहसील कार्यालयापासून काही अंतरावरच पोलीस ठाणे आहे. त्यामुळे चोरट्यांचे धाडस वाढल्याचेच यातून दिसत आहे. साक्री तहसीलदार …

The post साक्री तहसील कार्यालयाच्या आवारात ट्रॅक्टरचे स्पेअरपार्ट व डिझेल चोरीला appeared first on पुढारी.

Continue Reading साक्री तहसील कार्यालयाच्या आवारात ट्रॅक्टरचे स्पेअरपार्ट व डिझेल चोरीला

धुळे : साक्री तहसीलवर पांझरा कान कामगारांचा मोर्चा

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा कामगारांना मिळणाऱ्या पेन्शन मध्ये तात्काळ सरसकट किमान नऊ हजार रुपये व महागाई भत्ता अशी वाढ द्यावी. यामागणीसह पांझरा कान कामगारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व श्रममंत्री भूपेंद्र यादव यांना तहसीलदारांच्या मार्फत निवेदन दिले.  पेन्शन मध्ये मागणीप्रमाणे वाढ झाली नाही तर, येत्या लोकसभा निवडणुकीवर पेन्शनर बहिष्कार घालतील. असा इशारा यावेळी देण्यात आला. …

The post धुळे : साक्री तहसीलवर पांझरा कान कामगारांचा मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : साक्री तहसीलवर पांझरा कान कामगारांचा मोर्चा