दरोडेखोरांकडून तरुणीचे अपहरण बनावच असल्याचे उघड

धुळे : पुढारी वृत्तसेवा; साक्रीतील सरस्वती नगरात सशस्त्र दरोडा प्रकरणात तरुणीचे अपहरण केल्याचा बनाव असल्याची बाब पोलीस तपासात उघडकीस आली आहे. या प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. तरुणीचा अपहरण केल्याचा बनाव असल्याच्या माहितीला पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दुजोरा दिला आहे. दहिवेल रस्त्यालगत विमलबाई पाटील महाविद्यालयाच्या …

The post दरोडेखोरांकडून तरुणीचे अपहरण बनावच असल्याचे उघड appeared first on पुढारी.

Continue Reading दरोडेखोरांकडून तरुणीचे अपहरण बनावच असल्याचे उघड