नाशिक : सारूळच्या आठ खाणींमध्ये उत्खननास स्थगिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सारूळ शिवारातील आठ खाणींमधील उत्खननास स्थगित देण्यात आली आहे. नाशिकचे अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी तसे आदेश दिले आहेत. सारूळ प्रकरणी सुरू असलेली सुनावणी जाणीवपूर्वक रेंगाळत ठेवल्याचा ठपका ठेवत प्रशासनाने सुनावणी पूर्ण होईपर्यंत उत्खननास स्थगिती दिली आहे. दरम्यान, १८ मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे. नाशिक तालुक्यातील सारूळ शिवारातील अवैध उत्खननाचा …

The post नाशिक : सारूळच्या आठ खाणींमध्ये उत्खननास स्थगिती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सारूळच्या आठ खाणींमध्ये उत्खननास स्थगिती

नाशिक : सारूळप्रश्नी प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

नाशिक : गौरव जोशी सारूळ अवैध उत्खनन प्रकरणी 18 नोव्हेंबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलल्याने हा प्रश्न लांबणीवर पडला आहे. मात्र, यानिमित्ताने जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खननाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सारूळमध्ये कारवाईचा बडेजाव करणारे जिल्हा प्रशासन सुनावणीवेळी काय भूमिका घेते, याकडे आता सार्‍यांचेच लक्ष लागले आहे. शिर्डी : चंद्रग्रहणामुळे श्री साई मंदिराच्या वेळेत बदल …

The post नाशिक : सारूळप्रश्नी प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सारूळप्रश्नी प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष