नाशिक : सिडकोत १६ कारच्या काचा फोडल्या, दोन जण पोलिसांच्या ताब्यात

सिडको (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा सिडकोत पुन्हा कारच्या काचा फोडण्याचा प्रकार घडला आहे. सिडकोतील त्रिमुर्ती चौक तसेच हेडगेवर चौकात मंगळवारी मध्यरात्री पार्किग केलेल्या १६ कारच्या काचा फोडण्यात आल्या. याप्रकरणी अर्ध्या तासात दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सिडकोतील त्रिमुर्ती चौक तसेच हेडगेवार चौकात मंगळवारी रात्री १ ते २ च्या दरम्यान हा प्रकार घडला.  अज्ञात समाज …

The post नाशिक : सिडकोत १६ कारच्या काचा फोडल्या, दोन जण पोलिसांच्या ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडकोत १६ कारच्या काचा फोडल्या, दोन जण पोलिसांच्या ताब्यात