Nashik News : मनसे शहराध्यक्षांसमोर पक्षांतर्गत गटबाजीचे आव्हान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; ऐन निवडणुकांच्या तोंडावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शहराध्यक्ष बदलत ‘मास्टरस्ट्रोक’ मारण्याचा प्रयत्न केला असला तरी, या निवडीमुळे पक्षांतर्गत गटबाजी आणखीनच उफाळून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नव्या शहराध्यक्षाच्या निवडीमुळे पक्षात कुरबुर वाढली असून, अनेकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. अशात नव्या शहराध्यक्षांसमोर पक्षांतर्गत गटबाजी रोखण्याबरोबरच कार्यकर्ते आणि नेत्यांना एकत्रित …

The post Nashik News : मनसे शहराध्यक्षांसमोर पक्षांतर्गत गटबाजीचे आव्हान appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News : मनसे शहराध्यक्षांसमोर पक्षांतर्गत गटबाजीचे आव्हान

मनसे नाशिक शहराध्यक्षपदी सुदाम कोंबडे यांची नियुक्ती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक तथा माजी जिल्हाप्रमुख सुदाम कोंबडे यांची नियुक्ती करण्यात आली. याबाबतचे नियुक्तिपत्र मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी (दि. १५) मुंबईतील कृष्णकुंज निवासस्थानी त्यांना प्रदान केले. मनसेचे नेते दिलीप दातीर यांनी गेल्या एप्रिल महिन्यात आपल्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, त्यावेळेस त्यांना पक्षाकडून पदावर राहण्याचे निर्देश देण्यात …

The post मनसे नाशिक शहराध्यक्षपदी सुदाम कोंबडे यांची नियुक्ती appeared first on पुढारी.

Continue Reading मनसे नाशिक शहराध्यक्षपदी सुदाम कोंबडे यांची नियुक्ती

नाशिक : माजी नगरसेवक सुदाम कोंबडे स्वगृही, राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा इंदिरानगर भागातील माजी नगरसेवक सुदाम कोंबडे, सामाजिक कार्यकर्ते भूषण शिरसाट, संदीप जगझाप यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई शिवतीर्थ येथे त्यांनी मनसेत प्रवेश केला. एकीकड़े, शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेत्यांनी शिंदे गटात जाण्याची स्पर्धा सुरु असताना नाशिकमध्ये मात्र भाजपला धक्का बसला …

The post नाशिक : माजी नगरसेवक सुदाम कोंबडे स्वगृही, राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : माजी नगरसेवक सुदाम कोंबडे स्वगृही, राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश