नाशिक : राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेत राशी जहागीरदार, पावन गोयल विजयी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य व जिल्हा ब्रीज असोसिएशन आणि ब्रीज फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धेत १६ वर्षे वयोगगटात आंतरराष्ट्रीय खेळाडू राशी जहागीरदार आणि पावन गोयल यांनी आयएमपी पेयर्स प्रकारात सुंदर खेळ करून सुवर्णपदक प्राप्त केले. तर २१ वर्षे आणि २६ वर्षे या गटात स्विस पेयर्स प्रकारात शुभश्री बसू आणि सोमण सरकार …

The post नाशिक : राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेत राशी जहागीरदार, पावन गोयल विजयी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेत राशी जहागीरदार, पावन गोयल विजयी

कॅन्सर सर्व्हायव्हर नमिता कोहोक यांच्या जिद्दीला सलाम

नाशिक (निमित्त) – दीपिका वाघ कॅन्सर झाल्यानंतर डॉक्टरांनी 40 दिवस सक्तीची विश्रांती सांगितली होती. शस्त्रक्रिया झाली, मात्र स्पर्धेसाठी तयारी सुरू करायची होती. दररोज 16 गोळ्या सुरू आहेत, तरीही व्यायाम कधी चुकवला नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यायाम सुरूच ठेवला. व्यायामासाठी अडीच तास राखूनच ठेवलेला आहे. सकाळी नाही जमलं तर सायंकाळी का होईना व्यायाम करतेच. बाटलीमध्ये रेती भरून …

The post कॅन्सर सर्व्हायव्हर नमिता कोहोक यांच्या जिद्दीला सलाम appeared first on पुढारी.

Continue Reading कॅन्सर सर्व्हायव्हर नमिता कोहोक यांच्या जिद्दीला सलाम

नाशिक : राज्य क्रीडा स्पर्धेत तीन विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, आयुक्तांकडून शाबासकी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या मनपा शाळेतील काही विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावल्याने राष्ट्रीय स्तरावर निवडीबद्दल मनपा मुख्यालयात आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी विजेत्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचे कौतुक केले. नाशिकच्या स्किल डू मार्शल आर्ट असोसिएशनतर्फे सोलापूरला राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात मनपा शाळा क्रमांक 87 (पाथर्डी गाव) येथील सातवीचा …

The post नाशिक : राज्य क्रीडा स्पर्धेत तीन विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, आयुक्तांकडून शाबासकी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राज्य क्रीडा स्पर्धेत तीन विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, आयुक्तांकडून शाबासकी