नाशिक : २८ वर्षांच्या सैनिकी सेवेला साऱ्या गावाचा ‘सॅल्युट’

नाशिक, (देवळा) : पुढारी वृत्तसेवा कधी सीमेवर हाडे गोठवणाऱ्या थंडीत, तर कधी अंगाची लाही लाही करणाऱ्या रखरखीत वाळवंटात देशाच्या सीमेचे रक्षण, कधी बंगालमधील घनदाट जंगलात मायभूमीसाठी चोवीस तास खडा पहारा…. तब्बल २८ वर्षे लष्करातील कडक सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झालेले खर्डे येथील सैनिक दत्तात्रय पवार आपल्या मायभूमी दाखल होताच स्वागताला आलेले सारे गाव पाहून चकीत …

The post नाशिक : २८ वर्षांच्या सैनिकी सेवेला साऱ्या गावाचा 'सॅल्युट' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : २८ वर्षांच्या सैनिकी सेवेला साऱ्या गावाचा ‘सॅल्युट’

नाशिक : नांदगावचा प्रणव पाटील २२ व्या वर्षीच लेफ्टनंट !

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत नांदगावचा भूमिपुत्र असलेल्या प्रणव पाटील या तरुणाने वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षीच सैन्यदलात लेफ्टनंट पदाला गवसणी घातली आहे. प्रणवच्या या यशाबद्दल नांदगाव तालुक्यासह जिल्हाभरात काैतुकाचा वर्षाव होत आहे. जयपूर येथील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये प्रणवचे शिक्षण झाले. बारावीनंतर एनडीए खडकवासला पुणे येथे त्याची निवड झाली. याठिकाणी त्याने तीन …

The post नाशिक : नांदगावचा प्रणव पाटील २२ व्या वर्षीच लेफ्टनंट ! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदगावचा प्रणव पाटील २२ व्या वर्षीच लेफ्टनंट !

नाशिककरांना पाहता येणार सैन्य दलाची शस्त्रास्त्रे, उद्यापासून प्रदर्शन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नाशिककरांना भारतीय सैन्य दलातील 120 मोर्टार गन, 122 एमएम गन, रॉकेट लॉन्चर, डीजी ड्रोग्रास यासह अन्य शस्त्रास्त्रे पाहण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. उंटवाडीतील सिटी सेंटर मॉल येथे दि. 13 ते 16 ऑगस्ट या कालावधीत ही शस्त्रे पाहता येणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय सैन्य दल, सिटी …

The post नाशिककरांना पाहता येणार सैन्य दलाची शस्त्रास्त्रे, उद्यापासून प्रदर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांना पाहता येणार सैन्य दलाची शस्त्रास्त्रे, उद्यापासून प्रदर्शन