प्रधानमंत्री पीक विमा योजना | फक्त १ रुपयात पीक विमा उतरवण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत; येथे करता येईल अर्ज

पुढारी वृत्तसेवा, चांदवड : प्रधानमंत्री पीक विमा योजनेला खरीप २०२३-२४ ते रब्बी हंगाम २०२५-२६ या तीन वर्षाकरिता मान्यता देण्यात आलेली असून त्यासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. नियुक्त करण्यात आलेली आहे. खरीप हंगामात बाजरी, मका, भुईमुग, सोयाबीन, मुग, उडीद, व खरीप कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण प्राप्त झाले आहे. (Pradhan Mantri Fasal Bima Yojana PMFBY) प्रधानमंत्री …

The post प्रधानमंत्री पीक विमा योजना | फक्त १ रुपयात पीक विमा उतरवण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत; येथे करता येईल अर्ज appeared first on पुढारी.

Continue Reading प्रधानमंत्री पीक विमा योजना | फक्त १ रुपयात पीक विमा उतरवण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत; येथे करता येईल अर्ज

नाशिक : नांदगावचा प्रणव पाटील २२ व्या वर्षीच लेफ्टनंट !

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत नांदगावचा भूमिपुत्र असलेल्या प्रणव पाटील या तरुणाने वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षीच सैन्यदलात लेफ्टनंट पदाला गवसणी घातली आहे. प्रणवच्या या यशाबद्दल नांदगाव तालुक्यासह जिल्हाभरात काैतुकाचा वर्षाव होत आहे. जयपूर येथील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये प्रणवचे शिक्षण झाले. बारावीनंतर एनडीए खडकवासला पुणे येथे त्याची निवड झाली. याठिकाणी त्याने तीन …

The post नाशिक : नांदगावचा प्रणव पाटील २२ व्या वर्षीच लेफ्टनंट ! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदगावचा प्रणव पाटील २२ व्या वर्षीच लेफ्टनंट !