लग्नसराई, सणासुदीत सोने दर भिडले गगनाला, ग्राहकही आवाक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरांनी उच्चांकी झेप घेतली असून, लग्नसराई आणि सणासुदीत दर आणखी गगणाला भिडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एप्रिल महिन्यात लग्नाचे चार मुहूर्त आहेत. याशिवाय गुढीपाडव्याचा मुहूर्त असून, या दिवशी सोने खरेदीला विशेष महत्त्व दिले जाते. अशात जाणकरांच्या मते, या महिन्यात सोन्याच्या दरात आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. …

The post लग्नसराई, सणासुदीत सोने दर भिडले गगनाला, ग्राहकही आवाक appeared first on पुढारी.

Continue Reading लग्नसराई, सणासुदीत सोने दर भिडले गगनाला, ग्राहकही आवाक