धुळे : मेंढ्या चारण्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी

धुळे : पुढारी वृत्तसेवा शेतात मेंढ्या चारण्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना साक्री तालुक्यातील भामेर शिवारात घडली आहे. या संदर्भात दोन्ही घटकांकडून वेगवेगळ्या तक्रारी देण्यात आल्या असून निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साक्री तालुक्यातील अनेक गावांमध्ये मेंढ्या चारण्याच्या कारणामुळे शेतकरी आणि मेंढपाळ यांच्यात हाणामारीच्या घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत. दरम्यान …

The post धुळे : मेंढ्या चारण्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : मेंढ्या चारण्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी

Nashik Crime : चुंचाळेत दोन गटांत हाणामारी, बारा जणांना अटक

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा कौटुंबिक वर्चस्वाच्या वादातून चुंचाळे दत्तनगर परिसरात परप्रांतीयांच्या गटांत झालेल्या हाणामारी प्रकरणी (Nashik Crime)  अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही गटांच्या १२ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बिहारमधील बागलपूर येथील मूळ रहिवासी असलेल्या नातेवाइकांच्या दोन गटांत कौटुंबिक वर्चस्वाच्या वादातून दोन दिवसांपूर्वी दगडफेक …

The post Nashik Crime : चुंचाळेत दोन गटांत हाणामारी, बारा जणांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : चुंचाळेत दोन गटांत हाणामारी, बारा जणांना अटक