नाशिक : ‘अग्निशमन’च्या ९० मीटर शिडी खरेदीची फाइल लालफितीत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शासनाच्या महाराष्ट्र राज्य फायर सर्व्हिसेसच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून ९० मीटर एरिअल लॅडर प्लॅटफाॅर्म अर्थात हायड्राेलिक शिडी खरेदीचा घातलेला घाट चांगलाच फसल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला तत्कालीन आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी या प्रकरणी लक्ष घातल्याने, याबाबतची फाइल मंत्रालयात पाठविण्यात आली होती. मात्र, ही फाइल लालफितीत अडकल्याची माहिती …

The post नाशिक : 'अग्निशमन'च्या ९० मीटर शिडी खरेदीची फाइल लालफितीत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘अग्निशमन’च्या ९० मीटर शिडी खरेदीची फाइल लालफितीत

नाशिक : हायड्राेलिक शिडी खरेदीबाबत शासनाने मागविला अहवाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे खरेदी करण्यात येणाऱ्या ९० मीटर एरिअल लॅडर प्लॅटफॉर्म अर्थात हायड्रोलिक शिडीच्या निविदा प्रक्रियेतील अनियमिततेबाबत तक्रारदाराने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच तक्रार केली आहे. यामुळे आता आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यासंदर्भात काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे. गेल्या काही दिवसांपासून आयुक्तांनी हायड्रोलिक शिडीशी संबंधीत फाईल मागवून घेतली आहे. …

The post नाशिक : हायड्राेलिक शिडी खरेदीबाबत शासनाने मागविला अहवाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हायड्राेलिक शिडी खरेदीबाबत शासनाने मागविला अहवाल

नाशिक : हायड्रोलिक शिडी खरेदीप्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनपाच्या अग्निशमन विभागातर्फे खरेदी करण्यात येणार्‍या 90 मीटर एरियल लॅडर प्लॅटफॉर्म अर्थात हायड्रोलिक शिडीच्या निविदा प्रक्रियेतील अनियमिततेबाबत तक्रारदाराने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच तक्रार केली आहे. यामुळे आता आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यासंदर्भात काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे. गेल्या काही दिवसांपासून आयुक्तांनी हायड्रोलिक शिडीशी संबंधित फाइल मागवून घेतली आहे. …

The post नाशिक : हायड्रोलिक शिडी खरेदीप्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हायड्रोलिक शिडी खरेदीप्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

महापालिकेच्या ठेकेदारीत अधिकारी अन् ठेकेदारांची शिडी

नाशिक : कॅलिडोस्कोप – ज्ञानेश्वर वाघ कोणत्याही कामातील ठेकेदारी वा मक्तेदारी असो, त्यातील अधिकारी आणि ठेकेदारांचे संगनमत हे एक समीकरणच झाले आहे. अनेक ठेकेदारांची तर मक्तेदारीच झालेली आहे. अनेक नियमांची मोडतोड करून आपल्या मर्जीतील विशिष्ट ठेकेदारांनाच मक्ता कसा जाईल, यासाठी प्रयत्न केले जातात. अशा प्रकारची मिलीजुली म्हणजे एकप्रकारे जनतेचा पैसा ठेकेदारांच्या घशात घालण्याचा प्रकार आहे. याच …

The post महापालिकेच्या ठेकेदारीत अधिकारी अन् ठेकेदारांची शिडी appeared first on पुढारी.

Continue Reading महापालिकेच्या ठेकेदारीत अधिकारी अन् ठेकेदारांची शिडी

नाशिक : हायड्रोलिक शिडी विक्री केल्याचा पुरावाही संशयास्पद, मनपासह ठेकेदाराचा कारभार समोर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा हायड्रोलिक शिडी खरेदीसंदर्भातील एक-एक बाबी समोर येऊ लागल्या आहेत. थायलंड येथे अशा प्रकारचा हायड्रोलिक प्लॅटफॉर्म विक्री केल्याचा दावा संबंधित ठेकेदार संस्थेने केला आहे, तर दुसरीकडे थायलंड येथील प्रशासनाने अशी कोणत्याही प्रकारची निविदा प्रक्रियाच राबवलेली नसल्याचे पत्राद्वारे स्पष्ट केल्याने महापालिकेसह ठेकेदाराचा कारभार समोर आला आहे. अग्निशमन विभागाला हायड्रोलिक शिडी खरेदी करताना महाराष्ट्र …

The post नाशिक : हायड्रोलिक शिडी विक्री केल्याचा पुरावाही संशयास्पद, मनपासह ठेकेदाराचा कारभार समोर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हायड्रोलिक शिडी विक्री केल्याचा पुरावाही संशयास्पद, मनपासह ठेकेदाराचा कारभार समोर

Nashik: हायड्रोलिक शिडी खरेदीत नियमांचे उल्लंघन, नाशिक मनपातील प्रकार; आयुक्तांकडे तक्रार करून वेधले लक्ष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून 90 मीटर एरिअल लॅडर प्लॅटफॉर्म अर्थात हायड्रोलिक शिडी खरेदी करताना शासनाच्या महाराष्ट्र राज्य फायर सर्व्हिसेसच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे मनपाची हायड्रोलिक शिडी खरेदी वादात सापडली असून, मनपा आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे. नाशिक शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होत असून, शहर परिसरात …

The post Nashik: हायड्रोलिक शिडी खरेदीत नियमांचे उल्लंघन, नाशिक मनपातील प्रकार; आयुक्तांकडे तक्रार करून वेधले लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik: हायड्रोलिक शिडी खरेदीत नियमांचे उल्लंघन, नाशिक मनपातील प्रकार; आयुक्तांकडे तक्रार करून वेधले लक्ष

नाशिक : ‘अग्निशमन’च्या ९० मीटर हायड्रोलिक शिडी खरेदीत अनियमितता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक मनपाच्या अग्निशमन विभागातर्फे ९० मीटर हायड्रोलिक शिडी अर्थात, एरिअल लॅडर प्लॅटफॉर्म खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, ही शिडी खरेदी करताना अग्निशमनकडून नियम व अटी-शर्तींचे उल्लंघन करण्यात आल्याची तक्रार आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे करण्यात आली आहे. आयुक्तांकडे करण्यात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने अनेक बाबी निदर्शनास आणून देण्यात आल्या आहेत. Dhule …

The post नाशिक : ‘अग्निशमन’च्या ९० मीटर हायड्रोलिक शिडी खरेदीत अनियमितता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘अग्निशमन’च्या ९० मीटर हायड्रोलिक शिडी खरेदीत अनियमितता