अग्निशमन व्यवस्था नसतानाही दीड कोटींची वसुली

 नाशिक : पुढारी वृत्तसेवा- सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीत एमआयडीसीकडे कुठलीही अग्निशमन व्यवस्था नसतानाही उद्योजकांकडून गेल्या तीन महिन्यात अग्निसुरक्षा शुल्काच्या नावे तब्बल दीड कोटींची वसुली केल्याची बाब समोर आली आहे. ही वसुली अत्यंत अन्यायकारक असून, शासनाने त्वरीत याकडे लक्ष केंद्रीत करावे अशी जोरदार मागणी उद्योजकांकडून केली जात आहे. उद्योजकांना फायर सेजमध्ये सवलत देण्याऐवजी त्यात वीसपट वाढ …

The post अग्निशमन व्यवस्था नसतानाही दीड कोटींची वसुली appeared first on पुढारी.

Continue Reading अग्निशमन व्यवस्था नसतानाही दीड कोटींची वसुली

नाशिक : ‘अग्निशमन’च्या ९० मीटर शिडी खरेदीची फाइल लालफितीत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शासनाच्या महाराष्ट्र राज्य फायर सर्व्हिसेसच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून ९० मीटर एरिअल लॅडर प्लॅटफाॅर्म अर्थात हायड्राेलिक शिडी खरेदीचा घातलेला घाट चांगलाच फसल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला तत्कालीन आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी या प्रकरणी लक्ष घातल्याने, याबाबतची फाइल मंत्रालयात पाठविण्यात आली होती. मात्र, ही फाइल लालफितीत अडकल्याची माहिती …

The post नाशिक : 'अग्निशमन'च्या ९० मीटर शिडी खरेदीची फाइल लालफितीत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘अग्निशमन’च्या ९० मीटर शिडी खरेदीची फाइल लालफितीत

नाशिक : अग्निशमन केंद्राचे हस्तांतरण ‘एप्रिलफूल’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अंबड औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन केंद्राच्या हस्तांतरणाविषयी मुंबईला उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनात झालेल्या बैठकीत अपेक्षित निर्णय होऊ शकला नाही. मनपा आयुक्तांनी अकरा कोटी रुपये एमआयडीसीला देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. तर हप्त्याहप्त्याने रक्कम देण्याचा सल्ला उद्योगमंत्र्यांनी दिला आणि शेवटी एमआयडीसीचे अधिकारी व मनपा आयुक्तांनी एकत्रित बसून निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले. …

The post नाशिक : अग्निशमन केंद्राचे हस्तांतरण ‘एप्रिलफूल’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अग्निशमन केंद्राचे हस्तांतरण ‘एप्रिलफूल’