अग्निशमन व्यवस्था नसतानाही दीड कोटींची वसुली

 नाशिक : पुढारी वृत्तसेवा- सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीत एमआयडीसीकडे कुठलीही अग्निशमन व्यवस्था नसतानाही उद्योजकांकडून गेल्या तीन महिन्यात अग्निसुरक्षा शुल्काच्या नावे तब्बल दीड कोटींची वसुली केल्याची बाब समोर आली आहे. ही वसुली अत्यंत अन्यायकारक असून, शासनाने त्वरीत याकडे लक्ष केंद्रीत करावे अशी जोरदार मागणी उद्योजकांकडून केली जात आहे. उद्योजकांना फायर सेजमध्ये सवलत देण्याऐवजी त्यात वीसपट वाढ …

The post अग्निशमन व्यवस्था नसतानाही दीड कोटींची वसुली appeared first on पुढारी.

Continue Reading अग्निशमन व्यवस्था नसतानाही दीड कोटींची वसुली

एक गुंठा जागेसाठी १५ वर्षांपासून लढा

एकीकडे खासगी विकासकांना मोठ्या कंपन्यांचे भूखंड देवून त्याचे तुकडे करून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला जात आहे. दुसरीकडे प्रकल्पग्रस्तांना एक गुंठा जागेसाठी गेल्या १५ वर्षांपासून लढा द्यावा लागत आहे. या विराेधात उद्याेजकांची संघटना मैदानात उतरलेली असतानाच आता या औद्याेगिक वसाहतीकरीता आपली जमीन देणारे सातपूर येथील प्रकल्पग्रस्त देखील आक्रमक झाले आहेत. प्रकल्पग्रस्त म्हणून एमआयडीसीने देय असलेले भुखंड …

The post एक गुंठा जागेसाठी १५ वर्षांपासून लढा appeared first on पुढारी.

Continue Reading एक गुंठा जागेसाठी १५ वर्षांपासून लढा

एमआयडीसी कार्यालयातील एजंटगिरीवर आता बंदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– एजंट किंवा कन्सलटंटचा नेहमीच राबता असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (Nashik MIDC) कार्यालयात आता एजंटांना बंदी घालण्यात आली आहे. गेल्या महिन्यात नगरमधील दोघा एमआयडीसी अभियंत्यांंना तब्बल एक कोटींची लाच स्विकारताना अटक केली होती. त्यानंतर शहाणपण आलेल्या एमआयडीसीने कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच नोटीस लावून एजंटांना प्रवेशास बंदी केली आहे. सातपूर, आयटीआय सिग्नल येथील उद्योग …

The post एमआयडीसी कार्यालयातील एजंटगिरीवर आता बंदी appeared first on पुढारी.

Continue Reading एमआयडीसी कार्यालयातील एजंटगिरीवर आता बंदी

Nashik MIDC : ५७ कंपन्या बंद, इंडस्ट्रीत घरे उदंड

सतीश डोंगरे : पुढारी वृत्तसेवा नाशिकच्या सातपूर, अंबड या प्रमुख औद्योगिक वसाहतीत उद्योगांना जागाच शिल्लक नसल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात या वसाहतीत वर्षानुवर्षांपासून तब्बल ५७ कंपन्या बंद स्थितीत असून, अनेकांनी औद्योगिक वसाहतीतच राहण्यासाठी बंगले बांधल्याचे वास्तव आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या १६ वर्षांपासून याबाबतचे सर्वेक्षणच झाले नसल्याने याबाबतची कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचा दावा …

The post Nashik MIDC : ५७ कंपन्या बंद, इंडस्ट्रीत घरे उदंड appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik MIDC : ५७ कंपन्या बंद, इंडस्ट्रीत घरे उदंड