मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे; पुढील सुनावणी 19 एप्रिलला

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा डोंगरगाव येथील येवला-भारम रोडलगत गट नं. 13 या गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवावे, यासाठी डोंगरगावचे रहिवासी कैलास सोमासे, साहेबराव सोमवंशी व अशोक पगारे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय व न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या पिठासमोर सुनावणी पार पडली. न्यायालयाने महाराष्ट्र सरकार, जिल्हाधिकारी नाशिक तसेच तहसीलदार येवला, डोंगरगावचे ग्रामसेवक …

The post मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे; पुढील सुनावणी 19 एप्रिलला appeared first on पुढारी.

Continue Reading मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे; पुढील सुनावणी 19 एप्रिलला

एमआयडीसी कार्यालयातील एजंटगिरीवर आता बंदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– एजंट किंवा कन्सलटंटचा नेहमीच राबता असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (Nashik MIDC) कार्यालयात आता एजंटांना बंदी घालण्यात आली आहे. गेल्या महिन्यात नगरमधील दोघा एमआयडीसी अभियंत्यांंना तब्बल एक कोटींची लाच स्विकारताना अटक केली होती. त्यानंतर शहाणपण आलेल्या एमआयडीसीने कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच नोटीस लावून एजंटांना प्रवेशास बंदी केली आहे. सातपूर, आयटीआय सिग्नल येथील उद्योग …

The post एमआयडीसी कार्यालयातील एजंटगिरीवर आता बंदी appeared first on पुढारी.

Continue Reading एमआयडीसी कार्यालयातील एजंटगिरीवर आता बंदी

नाशिक : माहिती भरण्यास हलगर्जी, चार प्राथमिक आरोग्य केंद्रांना नोटीस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेले कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून गांभीर्याने घेतले जात नसल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. नुकतेच एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत पी आणि एल हे ऑनलाइन माहिती भरणे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला बंधनकारक केले आहे. मात्र, जिल्ह्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रांनी ही माहिती भरली नसल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. …

The post नाशिक : माहिती भरण्यास हलगर्जी, चार प्राथमिक आरोग्य केंद्रांना नोटीस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : माहिती भरण्यास हलगर्जी, चार प्राथमिक आरोग्य केंद्रांना नोटीस

राष्ट्रीय जनजाती आयोगाची धुळे जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस

धुळे : पुढारी वृत्तसेवा खोट्या कागदपत्रांचा वापर करून आदिवासी व्यक्तीची जमीन बिगरआदिवासी व्यक्तीच्या नावावर केल्या प्रकरणी आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश युवाध्यक्ष लकी जाधव यांनी राष्ट्रीय जनजाती आयोगाकडे तक्रार केली होती. याची दखल घेऊन आयोगाने धुळ्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना नोटीस बजावली असून, १५ दिवसांच्या आत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. शिरपूर तालुक्यातील माैजे शिंगावे …

The post राष्ट्रीय जनजाती आयोगाची धुळे जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रीय जनजाती आयोगाची धुळे जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस

नाशिक : आठवड्याभराने गजबजली शासकीय कार्यालये

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यानंतर तब्बल आठ दिवसांनी शासकीय कार्यालये गजबजली आहेत. मंगळवारी (दि.२१) कामावर रुजू झाल्यानंतर आठवड्याभराची पेन्डसी निकाली काढण्यावर कर्मचाऱ्यांनी भर दिला. कार्यालयांमध्ये अभ्यागतांची लगबग पाहायला मिळाली. डोंबिवलीत नववर्षाच्या शोभा यात्रेचे उत्साहात स्वागत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती जुन्या पेन्शन योजनेसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी १४ मार्चपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले होते. …

The post नाशिक : आठवड्याभराने गजबजली शासकीय कार्यालये appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आठवड्याभराने गजबजली शासकीय कार्यालये

नाशिक : मनसे शहराध्यक्षांना वॉटरग्रेस कंपनीकडून नोटीस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांना वॉटर ग्रेस कंपनीने नोटीस बजावली आहे. दातीर यांनी कंपनीची बदनामी केल्याचा आरोप नोटीसच्या माध्यमातून करण्यात आला आहे. तसेच पुढील १४ दिवसांत याबाबत खुलासा करावा, अशी मागणीही नोटीसद्वारे करण्यात आली आहे. महापालिकेतर्फे पूर्व व पश्चिम विभागांतर्गत रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी वॉटर ग्रेस कंपनीला काम देण्यात आले …

The post नाशिक : मनसे शहराध्यक्षांना वॉटरग्रेस कंपनीकडून नोटीस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनसे शहराध्यक्षांना वॉटरग्रेस कंपनीकडून नोटीस

नाशिक : साखर कारखान्याच्या मळीने शेती धोक्यात

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा कोपरगाव तालुक्यातील गौतमनगर (कोळपेवाडी) येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टिलरी विभागाचे मळी स्पेंट वॉशचे दूषित पाणी सिन्नर तालुक्यातील कोळगावमाळ शिवारातील कारखान्याच्या मालकीच्या जागेत टाकले जात असल्याने लगतच्या परिसरातील शेतकर्‍यांच्या विहिरीचे पाणी पिण्यायोग्य राहिले नसल्याची तक्रार शेतकर्‍याने केली आहे. सदर मळीचे पाणी विहिरीत उतरत असल्याने शेतीही धोक्यात आली आहे. …

The post नाशिक : साखर कारखान्याच्या मळीने शेती धोक्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : साखर कारखान्याच्या मळीने शेती धोक्यात

नाशिक : उड्डाणपूलप्रश्नी दंडात्मक कारवाईची ठेकेदाराला नोटीस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्रिमूर्ती चौक ते सिटी सेंटर मॉल या प्रस्तावित उड्डाणपुलाचे काम करण्याबाबत ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देऊनही काम सुरू न केल्याप्रकरणी मनपाच्या बांधकाम विभागाकडून ठेकेदाराला एकूण प्रकल्पाच्या 10 टक्के दंडात्मक कारवाईबाबतची नोटीस पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, आयआयटी पवईने संबंधित उड्डाणपुलाची गरज नसल्याचा अहवाल दिला आहे, असे असताना मनपाकडून उड्डाणपुलाचे काम करण्यासाठीचा आग्रह अनाकलनीय …

The post नाशिक : उड्डाणपूलप्रश्नी दंडात्मक कारवाईची ठेकेदाराला नोटीस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उड्डाणपूलप्रश्नी दंडात्मक कारवाईची ठेकेदाराला नोटीस

Nashik : रॉयल्टी बुडविल्याने मनपाला नाशिक तहसीलदारांची नोटीस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गौण खनिजसंदर्भात महापालिकेच्या वाहनांवर कुठलाही कर लागू होत नसल्याचा गैरफायदा घेत हजारो रुपयांची रॉयल्टी (स्वामित्व धन) बुडविल्याचा प्रकार समोर आला असून, यासंदर्भात नाशिक तहसीलदारांनी महापालिकेच्या बांधकाम विभागाचे उपअभियंता नीलेश साळी यांना नोटीस बजावली आहे. शासनाची रॉयल्टी भरण्याची जबाबदारी ठेकेदारांवर असली तरी काही ठेकेदार मात्र मनपाचे वाहन वापरून शासनाची रॉयल्टी बुडवत असल्याचा …

The post Nashik : रॉयल्टी बुडविल्याने मनपाला नाशिक तहसीलदारांची नोटीस appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : रॉयल्टी बुडविल्याने मनपाला नाशिक तहसीलदारांची नोटीस