नाशिककरांना पाहाता येणार जॅक्सनच्या वधातील पिस्तूल, काय आहे त्यामागचा इतिहास…

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क नाशिकच्या जुलमी कलेक्टर जॅक्शन’ची हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी दि. २१ डिसेंबर १९०९ रोजी नाशिकच्या विजयानंद थेटरमध्ये गोळ्या घालून हत्या केली होती. या घटनेला बुधवारी (दि.21) 113 वर्ष पूर्ण झाली. ज्या पिस्तूलाने हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी जॅक्शनचा वध केला होता ते पिस्तूल सार्वजनिक वाचनालयाच्या वस्तू संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आलेले आहे. …

The post नाशिककरांना पाहाता येणार जॅक्सनच्या वधातील पिस्तूल, काय आहे त्यामागचा इतिहास... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांना पाहाता येणार जॅक्सनच्या वधातील पिस्तूल, काय आहे त्यामागचा इतिहास…