नाशिकमध्ये ॲपल कंपनीच्या नावे बनावट साहित्य विक्री करणाऱ्यांवर कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ॲपल कंपनीच्या नावे बनावट मोबाइल साहित्य विक्री करणाऱ्या दुकानदारांवर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने कारवाई केली आहे. महात्मा गांधी रोडवरील मोबाइल साहित्य विक्री दुकानांमध्ये ही कारवाई केली. यात पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पाच विक्रेत्यांना ताब्यात घेतले आहे. शहरातील एम.जी. रोड येथील मोबाईल ॲक्सेसरीज खरेदीसाठी शहरासह जिल्हाभरातून नागरिक येतात. …

The post नाशिकमध्ये ॲपल कंपनीच्या नावे बनावट साहित्य विक्री करणाऱ्यांवर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये ॲपल कंपनीच्या नावे बनावट साहित्य विक्री करणाऱ्यांवर कारवाई