नाशिक : तीन हप्तेखोर पोलिस निलंबित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; बेकायदेशीरपणे दारूविक्री करणार्‍यावर कारवाई न करता हप्ता घेणाऱ्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या महाशयांनी पोलिसपाटील यांच्या फोन पेवरून दोन हजारांचा हप्ता घेतल्याचा सक्षम पुरावा प्राप्त झाल्यानंतर पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी ही कारवाई केली. सिन्नर तालुक्यातील वावी पोलिस ठाण्यात हे तिघेही कार्यरत होते. (Nashik News) निलंबन केलेल्यांमध्ये पोलिस …

The post नाशिक : तीन हप्तेखोर पोलिस निलंबित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तीन हप्तेखोर पोलिस निलंबित