नाशिक: सोन्याची बिस्किटे विकायची असल्याचे सांगून दोघांना १० लाखांचा गंडा

सुरगाणा; पुढारी वृत्तसेवा : जमीन खोदताना सापडलेले सोन्याचे बिस्किटे विकायचे असल्याचे सांगून दोन व्यक्तीस १० लाख रूपयांना गंडवल्याची घटना सुरगाण्यात घडली. या प्रकरणी दादरा नगर हवेली जिल्ह्यातील सिलवासा येथील मुकेश चुनीलाल खोंडे (वय २६) यांनी सुरगाणा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणी एक काळ्या रंगाची स्विफ्ट कारसह दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. तर इतर साथीदारांचा शोध …

The post नाशिक: सोन्याची बिस्किटे विकायची असल्याचे सांगून दोघांना १० लाखांचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: सोन्याची बिस्किटे विकायची असल्याचे सांगून दोघांना १० लाखांचा गंडा