आज चंपाषष्ठी, खंडेराय मंदिरांवर रोषणाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री खंडेरायाच्या षडरात्रौत्सव अर्थात चंपाषष्ठी (Champa Shashti) सोमवारी (दि. १८) सर्वत्र साजरी करण्यात येणार आहे. उत्सवानिमित्त शहर-परिसरात श्री खंडेरायाच्या मंदिरांना आकर्षक राेषणाई केली आहे. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिककरांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगा-गोदाघाटावरील प्राचीन श्री खंडेराय मंदिरात चंपाषष्ठीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. …

The post आज चंपाषष्ठी, खंडेराय मंदिरांवर रोषणाई appeared first on पुढारी.

Continue Reading आज चंपाषष्ठी, खंडेराय मंदिरांवर रोषणाई