नाशिक: चिंचावड-निंबोळा रस्त्यावर कारच्या धडकेत कलाशिक्षक ठार

देवळा : पुढारी वृत्तसेवा: कला शिक्षकाचा चिंचावड-निंबोळा रस्त्यावर बुलेट व कार अपघातात मृत्यू झाला. राजेंद्र तोताराम सूर्यवंशी (वय ४२, रा. नवलाने, ता. जि. धुळे) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. ते बोरगाव ता. सुरगाणा येथील धैर्यशीलराव पवार माध्यमिक विद्यालयात कलाशिक्षक होते. Nashik car accident देवळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि .१६) सायंकाळी चिंचावड-निंबोळा रस्त्यावर शिवनाल्याजवळ निंबोळा …

The post नाशिक: चिंचावड-निंबोळा रस्त्यावर कारच्या धडकेत कलाशिक्षक ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: चिंचावड-निंबोळा रस्त्यावर कारच्या धडकेत कलाशिक्षक ठार