नाशिक: चिराई घाटात टेम्पोसह ६ लाखांचा किराणा माल जळून खाक

सुरगाणा, पुढारी वृत्तसेवा : सुरगाणा तालुक्यातील चिराई घाटात बोरगावकडून सुरगाणाकडे जाणा-या (एमएच ४१ एयु ४४६५) टेम्पोला अचानक आग लागली. या आगीत टेम्पोसह साडेसहा लाखांचा किराणा माल जळून खाक झाला. ही घटना आज (दि. १३) सकाळी साडेआठ वाजता चिराई घाटात घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी टेम्पो बोरगावकडून सुरगाणाकडे किराणा माल घेऊन जात होता. …

The post नाशिक: चिराई घाटात टेम्पोसह ६ लाखांचा किराणा माल जळून खाक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: चिराई घाटात टेम्पोसह ६ लाखांचा किराणा माल जळून खाक