राज्यात ८१९ कारखाने बंद; त्यात ‘उद्योग’ उदंड

एकीकडे नव्या उद्योगांसाठी भूखंड नसल्याची ओरड केली जात असतानाच, दुसरीकडे शेकडो एकरांवरील कारखाने वर्षानुवर्षांपासून बंद स्थितीत आहेत. हे कारखाने बंद असले तरी, त्यातील ‘उद्योग’ मात्र चांगलेच चर्चिले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात गाजत असलेल्या एमडी ड्रग्ज निर्मितीचा ‘अड्डा’ बंद कारखाने असल्याचे समोर आल्याने, या कारखान्यांचा प्रश्न एेरणीवर आला आहे. उपलब्ध माहितीनुसार राज्यात ८१९ कारखाने …

The post राज्यात ८१९ कारखाने बंद; त्यात 'उद्योग' उदंड appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यात ८१९ कारखाने बंद; त्यात ‘उद्योग’ उदंड