आज दत्त जयंती; जाणून घ्या दत्त जन्माची कथा

श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर दत्ताचा जन्म झाला होता. हा दिवस दत्ताचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. दत्त जन्म कथा .. दत्तपंथीयांना प्रमाणभूत वाटणारा मराठी ग्रंथ म्हणजे ‘श्रीगुरुचरित्र’ होय. आज दत्तपंथावर सर्वांत मोठा प्रभाव श्रीगुरुचरित्राचा असल्याने त्यातील चौथ्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे दत्त जन्म कसा झाला हे आपण जाणून घेणार …

The post आज दत्त जयंती; जाणून घ्या दत्त जन्माची कथा appeared first on पुढारी.

Continue Reading आज दत्त जयंती; जाणून घ्या दत्त जन्माची कथा

साडेतीनशे वर्षांची पंरपरा असलेले ‘एकमुखी दत्त मंदिर’

गोदाघाटावरील एकमुखी दत्तमंदिरास सुमारे साडेतीनशे वर्षांची परंपरा आहे. शेकडो नाशिककरांचे श्रध्दास्थान हे मंदिर आहे. या प्राचीन मंदिरात रोज हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या या मंदिराची निर्मिती नेमकी कशी झाली हेच आपण आज पाहणार आहोत…. (Datta Jayanti 2023) बर्वे महाराज हे दत्तात्रेयांचे भक्त होते. त्यांनी आपल्या निवासस्थानालगत दत्त प्रभूंच्या मूर्तीची प्रतिष्ठापना …

The post साडेतीनशे वर्षांची पंरपरा असलेले 'एकमुखी दत्त मंदिर' appeared first on पुढारी.

Continue Reading साडेतीनशे वर्षांची पंरपरा असलेले ‘एकमुखी दत्त मंदिर’