दिवाळीत फटाक्यांसाठी १२५ डेसिबलची मर्यादा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; दिवाळीत मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे निर्माण हाेणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. दिवाळीसाठी नियमावली घोषित करताना १२५ डेसिबलपर्यंतच्या फटाक्यांना परवानगी देण्यात आली आहे. रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत फटाके फोडण्यास बंदी असून, फटाका स्टॉल, गर्दीची ठिकाणे, सार्वजनिक रस्ता, शाळा, कॉलेज आणि धार्मिक स्थळांजवळ फटाके …

The post दिवाळीत फटाक्यांसाठी १२५ डेसिबलची मर्यादा appeared first on पुढारी.

Continue Reading दिवाळीत फटाक्यांसाठी १२५ डेसिबलची मर्यादा