नाशिक : घरात खेळत असलेल्या दहा वर्षीय मुलाचा झोक्याचा गळफास लागल्याने मृत्यू

सिडको, पुढारी वृत्तसेवा : घरात खेळत असलेल्या दहा वर्षीय मुलाचा झोक्याचा गळफास लागल्याने मृत्यू झाल्याची घटना अंबड परिसरातील आशीर्वाद नगर येथे घडली. अंबड परिसरातील आशीर्वाद नगर म्हाडा कॉलनी  येथे राहणारे निंबा सैंदाणे व त्यांच्या पत्नी दिनांक २८ जुलै रोजी संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास कामानिमित्त  घराबाहेर गेलेले असतांना त्यांचा दहा वर्षीय मुलगा निखिल निंबा सैंदाणे हा …

The post नाशिक : घरात खेळत असलेल्या दहा वर्षीय मुलाचा झोक्याचा गळफास लागल्याने मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घरात खेळत असलेल्या दहा वर्षीय मुलाचा झोक्याचा गळफास लागल्याने मृत्यू

धुळे : छावडी येथे विवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू

पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यातील छावडी गावात एका १९ वर्षीय विवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू झाला. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, मखन गोजु पांढरे यांनी त्यांची पत्नी संगिता मखन पांढरे हिच्या काकास फोनद्वारे तुमची पुतणी संगिता ही वाड्यावर असताना पाणी घ्यायला गेली. मात्र, ती घरी परतली …

The post धुळे : छावडी येथे विवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : छावडी येथे विवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू