आदिवासी विकास विभागासाठी ११ हजार १९९ कोटींची तरतूद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासन कटीबद्ध असून त्यांच्या उन्नतीकरिता आदिवासी विकास विभागासाठी ११ हजार १९९ कोटींची तरतूद केली असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. नंदुरबार नगर परिषदेच्या नुतन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदीर येथे ते बोलत होते. कार्यक्रमास …

The post आदिवासी विकास विभागासाठी ११ हजार १९९ कोटींची तरतूद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे appeared first on पुढारी.

Continue Reading आदिवासी विकास विभागासाठी ११ हजार १९९ कोटींची तरतूद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde : अपघात होणारे ब्लॅकस्पॉ़ट शोधून काढणार, उच्चस्तरीय बैठक घेणार

नाशिक : पुढारी ऑनलाइन  नाशिकमध्ये आज पहाटे झालेल्या बसच्या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला. त्यात 30 हुन अधिकजण जखमी झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातस्थळाची पाहणी केली व जिल्हा रुग्णालयातील जखमी रुग्णांची विचारपूस करत त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा दिला. अशा दुर्घटना टाळण्यासाठी नाशिकसह राज्यातील अपघात होणारे धोकादायक ठिकाणे (ब्लॅकस्पॉट) शोधून त्यावर योग्य त्या …

The post Eknath Shinde : अपघात होणारे ब्लॅकस्पॉ़ट शोधून काढणार, उच्चस्तरीय बैठक घेणार appeared first on पुढारी.

Continue Reading Eknath Shinde : अपघात होणारे ब्लॅकस्पॉ़ट शोधून काढणार, उच्चस्तरीय बैठक घेणार

Eknath Shinde : भगवान स्वामीनारायण व मोंदीच्या आशिर्वादानेच मी मुख्यमंत्री झालो

पंचवटी, नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वामीनारायण मंदिराच्या भूमिपूजनाला नाशिकमध्ये ११ नोव्हेंबर २०१७ आलो तेव्हा मी मंत्री होतो आणि आता मुख्यमंत्री होऊन प्राणप्रतिष्ठेला आलो आहे. हे माझे भाग्य असून, भगवान स्वामीनारायण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादानेच मी मुख्यमंत्री झाल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. स्वामीनारायण मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त पंचवटीतील केवडीवन येथे आयोजित कार्यक्रमात ते …

The post Eknath Shinde : भगवान स्वामीनारायण व मोंदीच्या आशिर्वादानेच मी मुख्यमंत्री झालो appeared first on पुढारी.

Continue Reading Eknath Shinde : भगवान स्वामीनारायण व मोंदीच्या आशिर्वादानेच मी मुख्यमंत्री झालो