भाजपला देशात हुकूमशाही आणायची आहे : आदित्य ठाकरे

सिडको; पुढारी वृत्तसेवा : नाशिकची निवडणूक शिवसेना विरुद्ध शिवसेना नसून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना विरुद्ध गद्दार यांच्यात आहे. भाजपला ‘चारशे पार’चा नारा लावून देशात हुकूमशाही आणायची आहे व संविधान बदलायचे आहे, असे सांगत उबाठा गटाचे युवासेना प्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी (दि.१७) भाजपावर निशाणा साधला. तसेच राज्यातील उद्योग गुजरातला पळवून बेरोजगार युवकांची …

Continue Reading भाजपला देशात हुकूमशाही आणायची आहे : आदित्य ठाकरे

आमचे सरकार पॉझिटिव्ह अन् प्रॅक्टिकल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आमचे सरकार पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल असून, जिथे उद्योग मोठे होतात, तिथेच विकास होत असतो. त्यामुळे नाशिकच्या उद्योग जगताच्या ज्या काही मागण्या आहेत, त्या पूर्ण करण्यासारख्या असून, त्या सोडविण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. उद्योगवाढीवर शासनाने लक्ष केंद्रित केले असून, शक्य होईल तेवढी उद्योजकांची कामे मार्गी लावली जातील. त्यासाठी केंद्रातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या …

Continue Reading आमचे सरकार पॉझिटिव्ह अन् प्रॅक्टिकल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले! पैसे वाटप सुरु, राऊतांचा आरोप

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यांसाठी मतदान सुरु असताना ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी, महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरु असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी त्याच्या X अकाउंटवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमधून उतरून येताना दिसत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी नाशिकमध्ये येताना पैशांनी भरलेल्या बॅगा आणल्याचा …

Continue Reading मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले! पैसे वाटप सुरु, राऊतांचा आरोप

फोन उचला, कार्यकर्त्यांची कामे करा ; मुख्यमंत्र्यांकडून हेमंत गोडसेंना कानपिचक्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– नाशिक लोकसभा मतदारसंघातून खा. हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यास विरोध होता. परंतु शिवसैनिकांच्या आग्रहास्तव मी त्यांना दिलेला शब्द पूर्ण केला, असे सांगत कार्यकर्तेच खासदार, आमदार घडवत असतात. त्यामुळे त्याच्या अडीअडचणीला धावून जा, त्याला आवश्यक मदत करा. त्यांचे फोन उचला. पोलिस स्टेशन, हॉस्पिटलसारखी लहान-मोठी कामे करा. अन्यथा निवडणुका आल्या की मला विनंती …

Continue Reading फोन उचला, कार्यकर्त्यांची कामे करा ; मुख्यमंत्र्यांकडून हेमंत गोडसेंना कानपिचक्या

सरकारच्या कार्यक्रमात तिन्ही पक्षांचे झेंडे लावा: अजित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

धुळे; पुढारी वृत्तसेवा: धुळ्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी उत्कृष्ट नियोजन केले. कार्यक्रम स्थळावर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे झेंडे लावण्यात आले. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस हा तुमच्या समवेत सत्तेतील पक्ष असल्यामुळे अशा कार्यक्रमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ही झेंडे लावा, अशी अपेक्षा आज (दि.१०) उपमुख्यमंत्री अजित पवार  (Ajit Pawar) यांनी व्यक्त केली. यावर …

The post सरकारच्या कार्यक्रमात तिन्ही पक्षांचे झेंडे लावा: अजित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading सरकारच्या कार्यक्रमात तिन्ही पक्षांचे झेंडे लावा: अजित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नाशिक : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी नवी योजना; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा : आज (दि.१५) सह्याद्री अतिथी गृहावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, जालंदर पाटील व इतर स्वाभिमानीच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची एक तास राज्यातील विविध शेतकरी विषयावर बैठक पार पडली. या बैठकीमध्ये द्राक्ष बेदाणा, एकरकमी एफ आर पी, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान, नाशिक जिल्हा बँक, पिक विमा व …

The post नाशिक : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी नवी योजना; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी नवी योजना; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मुख्यमंत्री शिंदे यांना मुक्त विद्यापीठाचे पत्रकारिता पदविका प्रमाणपत्र

नाशिक, पुढारी वृत्‍तसेवा : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून यापूर्वीच पदवी मिळवलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आता विद्यापीठाच्यावतीने वृत्तपत्र विद्या व जनसंज्ञापन पदविका शिक्षणक्रमाचे पदविका प्रमाणपत्र काल कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. हा पदविका शिक्षणक्रम मुख्यमंत्री शिंदे यांनी ऑगस्ट २०२१ मध्ये ७७.२५ टक्के गुण मिळवून पूर्ण केला होता. मुख्यमंत्री एकनाथ …

The post मुख्यमंत्री शिंदे यांना मुक्त विद्यापीठाचे पत्रकारिता पदविका प्रमाणपत्र appeared first on पुढारी.

Continue Reading मुख्यमंत्री शिंदे यांना मुक्त विद्यापीठाचे पत्रकारिता पदविका प्रमाणपत्र

उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देणार; ५१७७ कोटींच्या सुधारित खर्चास मान्यता

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामधील उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देण्यासाठी ५१७७.३८ कोटींच्या सुधारित खर्चास मान्यता देण्याचा निर्णय आज (दि.२२) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे ६८ हजार हेक्टर जमिनीला सिंचनाचा थेट लाभ होणार आहे. गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीलाही मिळणार १०० रूपयांत ‘आनंदाचा शिधा’; …

The post उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देणार; ५१७७ कोटींच्या सुधारित खर्चास मान्यता appeared first on पुढारी.

Continue Reading उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देणार; ५१७७ कोटींच्या सुधारित खर्चास मान्यता

गुलाबराव पाटील ॲम्बुलन्समध्ये बसून गुवाहाटीला गेले; एकनाथ शिंदे यांचा मोठा खुलासा

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीतून फुटून शिंदे गटाने भाजप बरोबर सत्ता कशी स्थापली या पाठिमागच्या एक-एक चुरस कथा अजून सुद्धा बाहेर पडत आहेत. आता पुन्हा एकदा शिंदे गटाचे प्रमुख नेते गुलाबराव पाटील बंडखोरी करत गोवाहाटीला कसे पोहचले याची आणखी रंजक गोष्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितली. जळगावा येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले, सत्ता स्थापनेच्या बंडखोरीवेळी …

The post गुलाबराव पाटील ॲम्बुलन्समध्ये बसून गुवाहाटीला गेले; एकनाथ शिंदे यांचा मोठा खुलासा appeared first on पुढारी.

Continue Reading गुलाबराव पाटील ॲम्बुलन्समध्ये बसून गुवाहाटीला गेले; एकनाथ शिंदे यांचा मोठा खुलासा

गुलाबराव पाटील ॲम्बुलन्समध्ये बसून गुवाहाटीला गेले; एकनाथ शिंदे यांचा मोठा खुलासा

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीतून फुटून शिंदे गटाने भाजप बरोबर सत्ता कशी स्थापली या पाठिमागच्या एक-एक चुरस कथा अजून सुद्धा बाहेर पडत आहेत. आता पुन्हा एकदा शिंदे गटाचे प्रमुख नेते गुलाबराव पाटील बंडखोरी करत गोवाहाटीला कसे पोहचले याची आणखी रंजक गोष्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितली. जळगावा येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले, सत्ता स्थापनेच्या बंडखोरीवेळी …

The post गुलाबराव पाटील ॲम्बुलन्समध्ये बसून गुवाहाटीला गेले; एकनाथ शिंदे यांचा मोठा खुलासा appeared first on पुढारी.

Continue Reading गुलाबराव पाटील ॲम्बुलन्समध्ये बसून गुवाहाटीला गेले; एकनाथ शिंदे यांचा मोठा खुलासा