दाभाडीत चिंतन बैठकीत राडा; धुळ्यातील भाजप, काँग्रेस उमेदवारा विरोधात सुरु होती बैठक

मालेगाव : नीलेश शिंपी- धुळे लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवार माजी केंद्रिय संरक्षण राज्यमंत्री विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे व काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या विरोधात एकच उमेदवार देण्यासाठी माजी आमदार अनिल गोटे यांनी दाभाडी येथील श्री लॉन्स येथे मंगळवारी (दि.16) चिंतन बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी दाभाडीतील भाजप कार्यकर्त्यांनी या बैठकीला विरोध केल्यामुळे …

The post दाभाडीत चिंतन बैठकीत राडा; धुळ्यातील भाजप, काँग्रेस उमेदवारा विरोधात सुरु होती बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading दाभाडीत चिंतन बैठकीत राडा; धुळ्यातील भाजप, काँग्रेस उमेदवारा विरोधात सुरु होती बैठक

राज ठाकरे महायुतीच्या प्रचारासाठी लवकरच मैदानात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे मनसेप्रमुख राज ठाकरे, महायुतीच्या प्रचारासाठी लवकरच मैदानात उतरणार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आघाडीसाठी प्रचार करताना ‘लाव रे तो व्हिडिओ’च्या माध्यमातून युतीची पोलखोल केली होती. यावेळी फासे उलटे पडले असून, मविआविरोधात राज ठाकरे प्रचार करताना दिसणार आहेत. त्यासाठी ते राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सभा …

The post राज ठाकरे महायुतीच्या प्रचारासाठी लवकरच मैदानात appeared first on पुढारी.

Continue Reading राज ठाकरे महायुतीच्या प्रचारासाठी लवकरच मैदानात

नाशिक जिल्ह्यातील दोघांना निवडणूक लढण्यास बंदी, हे आहे कारण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- निवडणूक आयोगाने राज्यातील ५० नावांची यादी प्रसिद्ध करत संबंधित व्यक्तींना विविध कारणांनी निवडणूक लढण्यावर बंदी घातली आहे. या यादीत निवडणूक खर्च सादर न केलेल्या नाशिक जिल्ह्यातील दोन उमेदवारांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही बंदी कायम असणार आहे. निवडणूक प्रक्रियेत मतमोजणी टप्पा पार पडल्यानंतर 30 दिवसांच्या आत उमेदवारांना त्यांनी …

The post नाशिक जिल्ह्यातील दोघांना निवडणूक लढण्यास बंदी, हे आहे कारण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यातील दोघांना निवडणूक लढण्यास बंदी, हे आहे कारण

ठाकरेंचे ‘राज’, देईल काय महायुती विजयाला ‘साज’?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वाच्या मुद्द्यावर मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याने, राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्याचे बोलले जात आहे. विशेषत: कधी काळी बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये ‘मनसे’ फॅक्टर प्रभावी ठरेल? असा दावा केला जात आहे. त्यासाठी २००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील मनसेच्या कामगिरीचे दाखले दिले जात आहेत. मात्र, पुलाखालून बरेच …

The post ठाकरेंचे 'राज', देईल काय महायुती विजयाला 'साज'? appeared first on पुढारी.

Continue Reading ठाकरेंचे ‘राज’, देईल काय महायुती विजयाला ‘साज’?