राज ठाकरेंचे बबन घोलपांकडे दुर्लक्ष; भेट नेमकी कशासाठी?
नाशिक : पुढारी वृत्तसेवा – ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या माजी मंत्री बबन घोलप यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, राज यांनी घोलपांकडे सपशेल दुर्लक्ष केल्याने ही भेट होऊ शकली नाही. ही भेट नेमकी कशासाठी होती, याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. राज ठाकरे गुरुवारी (दि. २०) सहकुटुंब त्र्यंबकेश्वर येथे संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ …