ठाकरेंचे ‘राज’, देईल काय महायुती विजयाला ‘साज’?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वाच्या मुद्द्यावर मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याने, राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्याचे बोलले जात आहे. विशेषत: कधी काळी बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये ‘मनसे’ फॅक्टर प्रभावी ठरेल? असा दावा केला जात आहे. त्यासाठी २००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील मनसेच्या कामगिरीचे दाखले दिले जात आहेत. मात्र, पुलाखालून बरेच …

The post ठाकरेंचे 'राज', देईल काय महायुती विजयाला 'साज'? appeared first on पुढारी.

Continue Reading ठाकरेंचे ‘राज’, देईल काय महायुती विजयाला ‘साज’?

सिन्नर सत्कारप्रसंगी बडगुजर यांचे हेमंत गोडसेंवर वाग्बाण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघ हा ठाकरे गटाचा बालेकिल्ला असून, यंदाही आपलाच उमेदवार निवडून येईल, ही काळ्या दगडावरची रेष आहे. पक्षाशी बेइमानी करणाऱ्यांवर तोंड लपवत फिरण्याची वेळ आली असून, मतदारच त्यांना त्यांची जागा दाखवून देतील, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी हेमंत गोडसे यांच्यावर वाग्बाण सोडले. सिन्नर तालुका शिवसेना ठाकरे …

The post सिन्नर सत्कारप्रसंगी बडगुजर यांचे हेमंत गोडसेंवर वाग्बाण appeared first on पुढारी.

Continue Reading सिन्नर सत्कारप्रसंगी बडगुजर यांचे हेमंत गोडसेंवर वाग्बाण

नाशिकमध्ये दाखल : कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १८ वा वर्धापन दिन शनिवारी (दि. ९) साजरा होत असून, त्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे गुरुवारी (दि. ७) सायंकाळी ७ च्या दरम्यान नाशिकमध्ये दाखल झाले. ते शुक्रवारी सकाळी (दि. ८) ९.३० वाजता श्री काळारामाची पूजा व आरती करणार आहेत. तसेच दिवसभर आयोजित विविध पक्षीय कार्यक्रमांत ते हजेरी लावणार …

The post नाशिकमध्ये दाखल : कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये दाखल : कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, ठाकरे गटात इच्छुकांची भाऊगर्दी

नाशिक : सतीश डोंगरे एकेकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये सध्या मनसेचा फारसा बोलबाला नसल्याचे दिसून येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत जवळपास सर्वच पक्षांनी दंड थोपाटले असले, तरी मनसेच्या गोटात कमालीची शांतता दिसून येत आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणाऱ्या मनसेकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अद्यापपर्यंत एकाही इच्छुकाचे नाव समोर आलेले नसल्याने …

The post भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, ठाकरे गटात इच्छुकांची भाऊगर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, ठाकरे गटात इच्छुकांची भाऊगर्दी

नाशिक : एक लाख लोकांसाठी बैठक व्यवस्था; मालेगावला छावणी स्वरुप

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आज रविवारी (दि.26) मालेगावी शिवगर्जना विराट मेळावा होतोय. तब्बल 10 वर्षानंतर तेही, पुर्वापारचे शिलेदार दादा भुसे यांनी साथ सोडल्यानंतर प्रथमच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मालेगावात दाखल होत असल्याने ठाकरे गटाने जोरदार तयारी केली असून, खुद्द खासदार संजय राऊत, विनायक राऊत हे शहरात ठाण मांडून होते. …

The post नाशिक : एक लाख लोकांसाठी बैठक व्यवस्था; मालेगावला छावणी स्वरुप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एक लाख लोकांसाठी बैठक व्यवस्था; मालेगावला छावणी स्वरुप