खबरदार! फेक न्यूज शेअर कराल तर पडेल महागात, सोशल मीडियावर पोलिसांचा ‘वॉच’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर राजकीय पक्ष, उमेदवार किंवा नेत्यांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर पोलिसांची नजर राहणार आहे. त्याचप्रमाणे चुकीच्या बातम्या किंवा माहिती पसरवणाऱ्यांवरही पोलिस कारवाई करणार आहेत. यासाठी पोलिसांसह जिल्हाधिकारी कार्यालयाची भरारी पथके तयार करण्यात येणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जाहिरातींसह प्रचारांवर सर्वांचा भर राहतो. बदलत्या कालौघात पारंपारिक प्रचार यंत्रणेसोबत …

The post खबरदार! फेक न्यूज शेअर कराल तर पडेल महागात, सोशल मीडियावर पोलिसांचा 'वॉच' appeared first on पुढारी.

Continue Reading खबरदार! फेक न्यूज शेअर कराल तर पडेल महागात, सोशल मीडियावर पोलिसांचा ‘वॉच’