भुजबळांच्या उमेदवारीची नुसती चर्चा तरी, नाशिकमध्ये झळकले गावबंदीचे बॅनर

नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा-  छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळू शकते अशी शक्यता सध्या राजकीय वर्तुळात व्यक्त होते आहे. भाजप किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी त्यांना मिळू शकते.  मात्र, त्यांना उमेदवारी देऊ नये या मागणीसाठी नाशिक तालुक्यातील काही गावांमध्ये सकल मराठा समाजाने ठीक ठिकाणी होर्डिंग उभारण्यास सुरुवात केली आहे. अर्थात …

The post भुजबळांच्या उमेदवारीची नुसती चर्चा तरी, नाशिकमध्ये झळकले गावबंदीचे बॅनर appeared first on पुढारी.

Continue Reading भुजबळांच्या उमेदवारीची नुसती चर्चा तरी, नाशिकमध्ये झळकले गावबंदीचे बॅनर

मराठा समाजाकडूनही इच्छुकांची भाऊ गर्दी; नाशिकमधून चार, दिंडोरीतून दोन नावे आघाडीवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मराठा आरक्षणाचा प्रश्न संसदेत प्रखरतेने मांडता यावा तसेच प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून राज्यातील ४८ मतदार संघात अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणाात उभे केली जाणार आहेत. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघातून कोण उमेदवार असेल? यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत इच्छुकांची भाऊ गर्दी दिसून आली. बैठकीत अनेकांनी उमेदवारी करण्याची इच्छा बोलून दाखविल्याने, …

The post मराठा समाजाकडूनही इच्छुकांची भाऊ गर्दी; नाशिकमधून चार, दिंडोरीतून दोन नावे आघाडीवर appeared first on पुढारी.

Continue Reading मराठा समाजाकडूनही इच्छुकांची भाऊ गर्दी; नाशिकमधून चार, दिंडोरीतून दोन नावे आघाडीवर

दोन तपांपासून शहर काँग्रेसला दिल्ली दूरच, अंतर्गत गटबाजीचा मोठा फटका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात १९५२ ते २०२४ या ७२ वर्षांच्या कालावधीपैकी सुमारे ३५ वर्षे खासदारकीच्या माध्यमातून शहराचे दिल्लीतील नेतृत्व काँग्रेस पक्षाकडे होते. मात्र १९९९ पासून नाशिक लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा खासदार होऊ शकलेला नाही. एकेकाळी सर्वाधिक कालावधी लोकसभा मतदारसंघावर प्राबल्य ठेवलेल्या राष्ट्रीय काॅंग्रेस पक्षास गत २५ वर्षांपासून दिल्ली गाठता न आल्याने पक्षाची पीछेहाट …

The post दोन तपांपासून शहर काँग्रेसला दिल्ली दूरच, अंतर्गत गटबाजीचा मोठा फटका appeared first on पुढारी.

Continue Reading दोन तपांपासून शहर काँग्रेसला दिल्ली दूरच, अंतर्गत गटबाजीचा मोठा फटका

नाशिकमध्ये भुजबळांच्या उमेदवारीने ‘मनसे’ इच्छुकांची माघार?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राज्यात सर्वाधिक अनिश्चितता निर्माण झालेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात अखेर महाविकास आघाडी अन् महायुतीच्या उमेदवारांवर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांचे नाव निश्चित केले असून, महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांचे नाव जवळपास निश्चित केले आहे. त्यामुळे नुकतेच महायुतीत सहभागी झालेल्या व …

The post नाशिकमध्ये भुजबळांच्या उमेदवारीने 'मनसे' इच्छुकांची माघार? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये भुजबळांच्या उमेदवारीने ‘मनसे’ इच्छुकांची माघार?

नाशिकच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकसाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी एकतर्फी जाहीर केल्यानंतर आता या ‘शब्द’पूर्तीसाठी थेट मुख्यमंत्र्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाने नाशिकसह दक्षिण मुंबई, ठाणे आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघावर दावा कायम ठेवत यासंदर्भातील उमेदवारांच्या नावांची यादीच भाजपला सादर केली आहे. या …

The post नाशिकच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला?

खबरदार! फेक न्यूज शेअर कराल तर पडेल महागात, सोशल मीडियावर पोलिसांचा ‘वॉच’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर राजकीय पक्ष, उमेदवार किंवा नेत्यांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर पोलिसांची नजर राहणार आहे. त्याचप्रमाणे चुकीच्या बातम्या किंवा माहिती पसरवणाऱ्यांवरही पोलिस कारवाई करणार आहेत. यासाठी पोलिसांसह जिल्हाधिकारी कार्यालयाची भरारी पथके तयार करण्यात येणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जाहिरातींसह प्रचारांवर सर्वांचा भर राहतो. बदलत्या कालौघात पारंपारिक प्रचार यंत्रणेसोबत …

The post खबरदार! फेक न्यूज शेअर कराल तर पडेल महागात, सोशल मीडियावर पोलिसांचा 'वॉच' appeared first on पुढारी.

Continue Reading खबरदार! फेक न्यूज शेअर कराल तर पडेल महागात, सोशल मीडियावर पोलिसांचा ‘वॉच’

फ्लॅशबॅक २०१९ : मोदी लाटेवर स्वार होत इतिहासाची पुनरावृत्ती!

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून ४८ वर्षांपूर्वी घडलेल्या इतिहासाची पुनरावृत्ती नाशिककरांनी अनुभवली. नाशिकमध्ये खासदार ‘रिपीट’ होत नाही, ही अंधश्रध्दा खोटी ठरवत शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी एेतिहासिक विजय मिळवला होता. काँग्रेसचे भानुदास कवडे यांच्यानंतर सलग दुसऱ्यांदा निवडून येणारे गोडसे हे नाशिकचे दुसरे खासदार ठरले. देशभरातील मोदी लाट, मतदारांचे लक्ष वेधून घेण्यात राष्ट्रवादीचे समीर भुजबळ …

The post फ्लॅशबॅक २०१९ : मोदी लाटेवर स्वार होत इतिहासाची पुनरावृत्ती! appeared first on पुढारी.

Continue Reading फ्लॅशबॅक २०१९ : मोदी लाटेवर स्वार होत इतिहासाची पुनरावृत्ती!

फ्लॅशबॅक २०१९ : मोदी लाटेवर स्वार होत इतिहासाची पुनरावृत्ती!

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून ४८ वर्षांपूर्वी घडलेल्या इतिहासाची पुनरावृत्ती नाशिककरांनी अनुभवली. नाशिकमध्ये खासदार ‘रिपीट’ होत नाही, ही अंधश्रध्दा खोटी ठरवत शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी एेतिहासिक विजय मिळवला होता. काँग्रेसचे भानुदास कवडे यांच्यानंतर सलग दुसऱ्यांदा निवडून येणारे गोडसे हे नाशिकचे दुसरे खासदार ठरले. देशभरातील मोदी लाट, मतदारांचे लक्ष वेधून घेण्यात राष्ट्रवादीचे समीर भुजबळ …

The post फ्लॅशबॅक २०१९ : मोदी लाटेवर स्वार होत इतिहासाची पुनरावृत्ती! appeared first on पुढारी.

Continue Reading फ्लॅशबॅक २०१९ : मोदी लाटेवर स्वार होत इतिहासाची पुनरावृत्ती!

राजसाहेब, आपणच नाशिकच्या मैदानात उतरा ; कार्यकर्त्यांची पत्राद्वारे गळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवाराविषयी दररोज नव्या घडामोडी समोर येत आहेत. या मतदारसंघात इच्छुक उदंड असून, त्यात दररोज नव्या नावांची भर पडत आहे. आता चक्क मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे नाव चर्चेत आले आहे. होय, मनसैनिकांनीच राज ठाकरे यांना नाशिक लोकसभेच्या रणांगणात उतरण्यासाठी पत्राद्वारे गळ घातली आहे. त्यामुळे नाशिकच्या उमेदवारीसाठी …

The post राजसाहेब, आपणच नाशिकच्या मैदानात उतरा ; कार्यकर्त्यांची पत्राद्वारे गळ appeared first on पुढारी.

Continue Reading राजसाहेब, आपणच नाशिकच्या मैदानात उतरा ; कार्यकर्त्यांची पत्राद्वारे गळ

नाशिक जागेचा वाद अमित शाह यांच्या कोर्टात

नाशिक पुढारी वृत्तसेवा- नाशिकसह रामटेक, ठाणे, रत्नागिरी, मुंबई या पाच जागांवरून महायुतीत निर्माण झालेला वाद आता भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कोर्टात पोहोचला आहे. केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीपूर्वी महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांसमवेत अमित शाह बैठक घेणार असून, शनिवारी (दि.२३) होणाऱ्या या बैठकीत या जागांवर तोडगा निघणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. महायुतीच्या जागावाटपाचा …

The post नाशिक जागेचा वाद अमित शाह यांच्या कोर्टात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जागेचा वाद अमित शाह यांच्या कोर्टात