हेमंत गोडसेंच्या प्रचारपत्रकात झळकले ‘राज’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महायुतीत नाशिकच्या उमेदवारीवरून संघर्ष सुरू असताना, रविवारी (दि. १४) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणाऱ्या खा. हेमंत गोडसे यांच्या प्रचारपत्रकावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो छापण्यात आल्याने चर्चेला उधाण आले आहे. खा. गोडसे यांच्या राजकीय कारकिर्दीला मनसेतूनच सुरुवात झाली होती. आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचारपत्रकावरील राज ठाकरेंच्या फोटोमुळे गोडसेंचे मनसेसमवेतच्या नात्याचे …

The post हेमंत गोडसेंच्या प्रचारपत्रकात झळकले 'राज' appeared first on पुढारी.

Continue Reading हेमंत गोडसेंच्या प्रचारपत्रकात झळकले ‘राज’

नाशिक : मतदानासाठी लागणार 500 बसेस, जुळवाजुळव सुरु

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान केंद्रापर्यंत अधिकारी, कर्मचारी व मतदान साहित्याची वाहतूक करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची मदत घेतली जाणार आहे. पंधराही तालुक्यांत जवळपास ४५० ते ५०० बसेसची आवश्यकता भासणार आहे. त्यादृष्टीने तहसीलस्तरावरून संबंधित आगारप्रमुखांशी पत्रव्यवहार सुरू करण्यात आला आहे. देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, …

The post नाशिक : मतदानासाठी लागणार 500 बसेस, जुळवाजुळव सुरु appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मतदानासाठी लागणार 500 बसेस, जुळवाजुळव सुरु

वॉर रुममधून तापतोय निवडणूक ज्वर

नाशिक पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवार निवडण्यात महायुतीला विलंब होत आहे. कधी भुजबळांचे नाव समोर येते तर कधी गोडसे मुख्यमंत्र्यांना भेटून आश्वासन घेतात तर कधी भाजपचे पदाधिकारी जागेवर आपला दावा ठोठावतात. मात्र, दुसरीकडे महाविकास आघाडीने पंधरा दिवसांपुर्वीच उमेदवाराची घोषणा करत प्रचार सुरु केला आहे. जिल्ह्यात एक वॉर रुम तयार करत सोशल मिडीया प्रचारात देखिल …

The post वॉर रुममधून तापतोय निवडणूक ज्वर appeared first on पुढारी.

Continue Reading वॉर रुममधून तापतोय निवडणूक ज्वर

नाशिक जिल्ह्यासाठी १३ हजार शाईच्या बाॅटल्स‌

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी मतदारांच्या तर्जनीवर ओळख म्हणून निळ्या रंगाची शाई लावली जाते. त्या अनुषंगाने जिल्ह्यासाठी निळ्या रंगाच्या शाईच्या १३ हजार ६५ बाटल्या उपलब्ध झाल्या आहेत. यामधील प्रत्येक बाटलीत १० मिली शाई उपलब्ध आहे. (Nashik Lok Sabha Election 2024) देशभरात १८ व्या लोकसभेसाठीची धामधूम सुरू झाली आहे. निवडणुकीचा टप्पा जसजसा पुढे …

The post नाशिक जिल्ह्यासाठी १३ हजार शाईच्या बाॅटल्स‌ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यासाठी १३ हजार शाईच्या बाॅटल्स‌

फ्लॅशबॅक २०१९ : मोदी लाटेवर स्वार होत इतिहासाची पुनरावृत्ती!

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून ४८ वर्षांपूर्वी घडलेल्या इतिहासाची पुनरावृत्ती नाशिककरांनी अनुभवली. नाशिकमध्ये खासदार ‘रिपीट’ होत नाही, ही अंधश्रध्दा खोटी ठरवत शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी एेतिहासिक विजय मिळवला होता. काँग्रेसचे भानुदास कवडे यांच्यानंतर सलग दुसऱ्यांदा निवडून येणारे गोडसे हे नाशिकचे दुसरे खासदार ठरले. देशभरातील मोदी लाट, मतदारांचे लक्ष वेधून घेण्यात राष्ट्रवादीचे समीर भुजबळ …

The post फ्लॅशबॅक २०१९ : मोदी लाटेवर स्वार होत इतिहासाची पुनरावृत्ती! appeared first on पुढारी.

Continue Reading फ्लॅशबॅक २०१९ : मोदी लाटेवर स्वार होत इतिहासाची पुनरावृत्ती!

दिग्गज नेते असूनही उमेदवारीबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसची शक्यता धूसर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लोकसभेसाठी जागेची शक्यता धूसर झाल्याचे चित्र समोर आले आहे. महायुतीमधील प्रमुख पक्ष म्हणून असलेल्या राष्ट्रवादीला सध्यातरी मित्रपक्षांसाठीच आपली यंत्रणा कामाला लावावी लागणार आहे. जिल्हाप्रमुखांनी वेळोवेळी पक्षाच्या वरिष्ठांकडे लोकसभेची जागा पक्षाला सुटावी म्हणून प्रयत्न केले. मात्र वरिष्ठ पातळीवरील बैठकांमधून तूर्तास तरी राष्ट्रवादीकडे जागा …

The post दिग्गज नेते असूनही उमेदवारीबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसची शक्यता धूसर appeared first on पुढारी.

Continue Reading दिग्गज नेते असूनही उमेदवारीबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसची शक्यता धूसर