हेमंत गोडसेंच्या प्रचारपत्रकात झळकले ‘राज’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महायुतीत नाशिकच्या उमेदवारीवरून संघर्ष सुरू असताना, रविवारी (दि. १४) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणाऱ्या खा. हेमंत गोडसे यांच्या प्रचारपत्रकावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो छापण्यात आल्याने चर्चेला उधाण आले आहे. खा. गोडसे यांच्या राजकीय कारकिर्दीला मनसेतूनच सुरुवात झाली होती. आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचारपत्रकावरील राज ठाकरेंच्या फोटोमुळे गोडसेंचे मनसेसमवेतच्या नात्याचे …

The post हेमंत गोडसेंच्या प्रचारपत्रकात झळकले 'राज' appeared first on पुढारी.

Continue Reading हेमंत गोडसेंच्या प्रचारपत्रकात झळकले ‘राज’

मनसे एन्ट्रीमुळे शिंदेसेनेत अस्वस्थता; भाजपमध्येही नाराजी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महायुतीच्या रिक्षाला मनसेचे इंजीन जोडले जाणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. नाशिकच्या जागेवरून महायुतीतील शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू असताना, आता मनसेनेही नाशिकसह शिर्डीवर दावा केल्याने शिंदे सेनेत अस्वस्थता पसरली आहे. नाशिकची जागा मनसेला गेल्यास भाजपचा दावाही कायमस्वरूपी खोडला जाणार असल्यामुळे केंद्र …

The post मनसे एन्ट्रीमुळे शिंदेसेनेत अस्वस्थता; भाजपमध्येही नाराजी appeared first on पुढारी.

Continue Reading मनसे एन्ट्रीमुळे शिंदेसेनेत अस्वस्थता; भाजपमध्येही नाराजी

दिल्लीवारीत राज ठाकरेंची नाशिकसाठी मागणी : मनसैनिकांमध्ये उत्सुकता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणूक जाहीर झाली असली तरी, महायुती व महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा तिढा कायम असून, सोबतच्या पक्षाला किती जागा सोडायच्या यामुळे जागावाटपाचे घोंगडे भिजत पडल्याची चर्चा आहे. काल-परवापर्यंत स्वतंत्र भूमिकेत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी महायुतीचे द्वार ठोठावल्याने, जागेचा पेच आणखी वाढण्याची शक्यता आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिल्लीवारी करीत, किमान तीन जागांची …

The post दिल्लीवारीत राज ठाकरेंची नाशिकसाठी मागणी : मनसैनिकांमध्ये उत्सुकता appeared first on पुढारी.

Continue Reading दिल्लीवारीत राज ठाकरेंची नाशिकसाठी मागणी : मनसैनिकांमध्ये उत्सुकता

रोहित पवार यांचे आवाहन; त्र्यंबकराजाची केली पूजा

नाशिक (त्र्यंबकेश्वर): पुढारी वृत्तसेवा भारतीय जनता पक्ष प्रत्येक राज्यात छोटया पक्षांना हाताशी धरत मतविभाजनाचा आटापिटा करत आहे. राज ठाकरे यांनी भाजपबरोबर न जाता महाराष्ट्राच्या हितासाठी महाशक्तीविरोधात लढण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी केले. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पुजा आणि अभिषेक केला. त्यांच्या समवेत युवक …

The post रोहित पवार यांचे आवाहन; त्र्यंबकराजाची केली पूजा appeared first on पुढारी.

Continue Reading रोहित पवार यांचे आवाहन; त्र्यंबकराजाची केली पूजा

राज ठाकरेंचा घणाघात : देशात मतांसाठी जातिभेदाचे राजकारण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अमुक एक खालच्या जातीचा, तमुक एक वरच्या जातीचा हे कुणी ठरवले? ज्यांनी अठरापगड जातींना एकत्र आणून रयतेचे स्वराज्य उभे केले, त्या शिवछत्रपतींचे नाव घेऊन निव्वळ मतांसाठी देशात अन् राज्यात जातिभेदाचे राजकारण सुरू असल्याचे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर घणाघात केला. तसेच यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहनही …

The post राज ठाकरेंचा घणाघात : देशात मतांसाठी जातिभेदाचे राजकारण appeared first on पुढारी.

Continue Reading राज ठाकरेंचा घणाघात : देशात मतांसाठी जातिभेदाचे राजकारण