नाशिकमध्ये आयकरचे फिल्मी स्टाईल धाडसत्र; 70 गाड्यांमधून उतरले 150 अधिकारी

नाशिक :  शहरात आयकर विभागाने पुन्हा छापासत्र सुरू केले आहे. विशेषत: बी. टी. कडलग, पावा कन्स्ट्रक्शन्ससह शहरातील बिल्डर्स, महापालिकेच्या कंत्राटदारांवर आयकर विभागाने निशाणा साधल्याचे समजते. ७० वाहनांतून तब्बल दीडशे आयकर अधिकाऱ्यांनी बुधवारी भल्या पहाटेच नाशिकमध्ये दाखल होत फिल्मी स्टाईलने ही कारवाई केली आहे. शासनाचा कोट्यवधींचा कर बुडविल्याप्रकरणी आयकरने १४ ठिकाणी ही कारवाई केल्याची चर्चा आहे. …

The post नाशिकमध्ये आयकरचे फिल्मी स्टाईल धाडसत्र; 70 गाड्यांमधून उतरले 150 अधिकारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये आयकरचे फिल्मी स्टाईल धाडसत्र; 70 गाड्यांमधून उतरले 150 अधिकारी