सक्तीने वसुलीसाठी बळीराजाच दिसतो का? शेतकरी संघटनेची मागणी 

येवला (जि.नाशिक) : विविध आपत्तीमुळे शेतकरी त्रस्त असताना आता वीजबिल वसुलीसाठी महावितरण रोहित्र बंद करत आहे. तर कुठे वीजजोडणी तोडत आहे. अशीच सक्ती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज वसुलीसाठी सुरू आहे. सक्तीने वसुली करण्यासाठी बळीराजाच का, असा सवाल क...

Continue Reading सक्तीने वसुलीसाठी बळीराजाच दिसतो का? शेतकरी संघटनेची मागणी 

उन्हाळ कांद्याचे आकर्षक दराने स्वागत! देशांतर्गत मागणी वाढल्याने दराला लाली

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : लाल कांद्याची घटलेली आवक व देशांतर्गत मागणी वाढल्याने कांद्याच्या दराला लाली चढली आहे. उन्हाळ कांद्याचे आगमन झाले असून, चार हजार ४०० रुपये असे आकर्षक दराने स्वागत झाले आहे. बिहार व पश्‍चिम बंगालमध्ये अद्याप उन्हाळ कांदा बाजा...

Continue Reading उन्हाळ कांद्याचे आकर्षक दराने स्वागत! देशांतर्गत मागणी वाढल्याने दराला लाली

नाशिकमध्ये घुबड, कोकिळेला आणखी एका संसर्गजन्य रोगाने ग्रासले! चिंता वाढली

नाशिक : या संसर्गजन्य आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणात होतो. हा आजार नाशिकमध्ये घुबड आणि कोकिळ या पक्ष्यांना झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिकमध्ये घुबड, कोकिळेला आणखी एका संसर्गजन्य रोगाने ग्रासले! कोंबड्या अन्‌ कबु...

Continue Reading नाशिकमध्ये घुबड, कोकिळेला आणखी एका संसर्गजन्य रोगाने ग्रासले! चिंता वाढली

स्थायी समितीत भाजपचे नवे आठ चेहरे! फाटाफूट न होण्याची काळजी

नाशिक : उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार भाजपचा एक सदस्य कमी करताना पुन्हा तांत्रिक अडचण निर्माण होऊ नये म्हणून कायदेशीर सल्ल्यानुसार भाजपने स्थायी समितीवर सर्वच आठ सदस्यांची नियुक्ती करताना शिवसेना, मनसे, काँग्रेस व राष्ट्रवाद काँग्रेस या सर्वच पक्षांच्य...

Continue Reading स्थायी समितीत भाजपचे नवे आठ चेहरे! फाटाफूट न होण्याची काळजी

आमदार निधीचे वर्षात मिळणार ५१ कोटी! वाढीव निधीच्या लॉटरीने जिल्ह्याला मोठा फायदा  

येवला (जि.नाशिक) : तब्बल दहा वर्षांनंतर आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून एक कोटीची वाढ झाल्याने जिल्ह्याला याचा मोठा फायदा होणार आहे. विधानसभा व विधान परिषदेचे जिल्ह्यात १७ आमदार असल्याने वर्षाकाठी ५१ कोटींचा निधी जिल्ह्याच्या वाट्याला येणार आहे. विशे...

Continue Reading आमदार निधीचे वर्षात मिळणार ५१ कोटी! वाढीव निधीच्या लॉटरीने जिल्ह्याला मोठा फायदा  

सव्वातीन वर्षाचा शिवांश २ तासात ‘कळसूबाई’ चढला सुध्दा! ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

नाशिक : अवघ्या तीन वर्षे चार महिन्‍यांच्‍या विशांश पवन माळवे या चिमुकल्‍याने चक्‍क कळसूबाई शिखर सर करताना विक्रम नोंदविला आहे. वडिलांची गड-किल्ल्‍यांवरील छायाचित्रे पाहत चिमुकल्‍या शिवांशलाही लहान वयात आकर्षण निर्माण झाली होती. चिमुकल्‍या शिवांशलाही लह...

Continue Reading सव्वातीन वर्षाचा शिवांश २ तासात ‘कळसूबाई’ चढला सुध्दा! ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

नाशिकमध्ये सत्ता राखणे भाजपसाठी महत्त्वाचे! सभापतिपदी ‘या’ नावाची चर्चा 

नाशिक : स्थायी समितीचे यंदाचे शेवटचे वर्ष असल्याने सत्ता राखणे भाजपसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे समसमान पक्षीय बलाबलात हातची सत्ता जाऊ नये म्हणून भाजपने पुन्हा एकदा गणेश गिते यांनाच सभापतिपदावर विराजमान करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. गिते य...

Continue Reading नाशिकमध्ये सत्ता राखणे भाजपसाठी महत्त्वाचे! सभापतिपदी ‘या’ नावाची चर्चा 

विषमुक्त भाजीपाल्याची चळवळ! शेतकऱ्यांना चांगला भाव; महाराष्ट्राचे इतर राज्यातही अनुकरण

नाशिक : वर्षभर आहारात वापरल्या जाणाऱ्या भाजीपाल्याचे विषमुक्त उत्पादन होण्यासाठीची चळवळ महाराष्ट्रात मूळ धरू लागली आहे. आता शेतकऱ्यांना ‘अपेडा’च्या संकेतस्थळावरील ‘व्हेजनेट’मध्ये भाजीपाल्याची नोंद वर्षभर करता येईल, अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आह...

Continue Reading विषमुक्त भाजीपाल्याची चळवळ! शेतकऱ्यांना चांगला भाव; महाराष्ट्राचे इतर राज्यातही अनुकरण

१ मार्चपासून शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण; शालेय शिक्षण विभागाने कसली कंबर

नामपूर (जि.नाशिक) : पोटाची खळगी भरण्यासाठी होणारे पालकांचे स्थलांतर, कौटुंबिक परिस्थिती, पालकांचे अज्ञान, शैक्षणिक सुविधांचा अभाव आदी कारणांमुळे राज्यात शाळाबाह्य मुलांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शिक्षण हक्क कायद्याच्या (आरटीई) प्रभावी अंमलबजावणीसाठी ...

Continue Reading १ मार्चपासून शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण; शालेय शिक्षण विभागाने कसली कंबर

सामान्य पोलिसांचे स्वप्न लवकरच उतरणार प्रत्यक्षात! १३ हजार पोलिसांना हक्कांचे घर उपलब्ध

नाशिक : मुंबईत घर घ्यायचे कितीही ठरविले तरी अवघडच. त्यात चोवीस तास रस्त्यावर तुटपुंज्यावर पगारावर काम करणाऱ्या पोलिसांच्या घरासाठी विचार म्हणजे दिवास्वप्नच. मात्र हे राज्यातील सामान्य पोलिसांचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे. नवी मुंबईत पनवेलजवळ १...

Continue Reading सामान्य पोलिसांचे स्वप्न लवकरच उतरणार प्रत्यक्षात! १३ हजार पोलिसांना हक्कांचे घर उपलब्ध