नऊ लाखांची सोन्याची लगड घेऊन चोर पसार

जळगाव : शहरातील जुने जळगाव भागातील बदाम गल्ली काजल ज्वेलर्स या ठिकाणी असलेल्या बंगाली कारागीर डाय बनवण्यासाठी दिलेली नऊ लाख रुपयांची सोन्याचे लगड घेऊन पसार झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाशीष पंचानंद धारा हे सोने कारागीर असून त्यांनी आपल्या दुकानात रतन तारापदा याला कारागीर म्हणून ठेवले होते. …

The post नऊ लाखांची सोन्याची लगड घेऊन चोर पसार appeared first on पुढारी.

Continue Reading नऊ लाखांची सोन्याची लगड घेऊन चोर पसार