नाशिक: खर्डे येथे शेतात बिबट्याचे बछडे आढळले

देवळा; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील खर्डे येथे शनिवारी (दि ४ ) मक्याच्या शेतात बिबट्याचे बछडे आढळून आले. शेतकऱ्यांनी याची वनविभागाला कल्पना दिल्यानंतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सध्या खर्डे, वाजगाव परिसरात मका कापणीचे काम सुरू आहे. मक्याच्या शेतात बिबट्यांचा मुक्त संचार वाढल्याने घबराटीचे वातावरणात निर्माण झाले आहे. वन विभागाने याची तत्काळ दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा …

The post नाशिक: खर्डे येथे शेतात बिबट्याचे बछडे आढळले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: खर्डे येथे शेतात बिबट्याचे बछडे आढळले