आरोग्य सेवेत कोल्हापूर राज्यात प्रथम; नाशिक पाचव्या स्थानी

नाशिक : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत दिल्या जाणार्‍या आरोग्य सेवा-सुविधांच्या मूल्यमापनाचा राज्यस्तरीय अहवाल जाहीर झाला आहे. नागरिकांना आरोग्य-वैद्यकीय सेवा पुरविण्यात कोल्हापूरने पहिला क्रमांक पटकावला असून, नाशिक महापालिका राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे. जळगाव सर्वात शेवटी 27 व्या स्थानी आहे. बृहन्मुंबई, सोलापूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर व जळगाव महापालिकांची कामगिरी अत्यंत असमाधानकारक असल्याने या महापालिकांच्या कार्यपद्धतीवर आरोग्य सेवा आयुक्त …

The post आरोग्य सेवेत कोल्हापूर राज्यात प्रथम; नाशिक पाचव्या स्थानी appeared first on पुढारी.

Continue Reading आरोग्य सेवेत कोल्हापूर राज्यात प्रथम; नाशिक पाचव्या स्थानी

नाशिक : भुजबळांच्या बालेकिल्ल्यात भुजबळांचाच निषेध

येवला; पुढारी वृत्तसेवा : भूजबळ यांचा बालेकिल्ला असणाऱ्या येवला मतदारसंघातच भुजबळांविरुद्ध काळे झेंडे व काळ्याफिती लावून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. बीडमध्ये अजित दादा पवार गटाच्या झालेल्या सभेमध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांविरुद्ध वक्तव्य केले होते. त्यांच्याविरोधात येवल्यामध्ये शरद पवार गटाकडून ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. शरद पवारांबाबत भुजबळांकडून भाषणामध्ये …

The post नाशिक : भुजबळांच्या बालेकिल्ल्यात भुजबळांचाच निषेध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भुजबळांच्या बालेकिल्ल्यात भुजबळांचाच निषेध