गरोदर महिलेस महिला वाहकाकडून अपमानास्पद वागणूक

लासलगाव (जि. नाशिक)- प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या लासलगाव आगाराच्या महिला वाहक आर. ए. दराडे यांनी गरोदर असलेल्या महिलेस उर्मट आणि अपमानास्पद भाषेत वागणूक दिल्याची घटना घडली. या वाहका विरुद्ध यापूर्वीही अनेक वेळा लासलगाव आगार प्रमुख सविता काळे यांच्याकडे तक्रारी आलेले आहेत मात्र आगार प्रमुख यांनीही तोंडी सूचना देऊन तक्रादारांच्या तोंडाला पाणी पुसले आहेत. लासलगाव …

Continue Reading गरोदर महिलेस महिला वाहकाकडून अपमानास्पद वागणूक

माथाडी-मापारी कामगारांचा प्रश्न पेटला, लासलगाव बाजार समिती राहणार पुन्हा बंद

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा- माथाडी-मापारी कामगारांच्या हमाली, तोलाई व वाराई कपातीसह लेव्हीसंदर्भात सर्वमान्य तोडगा निघेपर्यंत माथाडी-मापारी कामगार दैनंदिन वजनमापाचे कामकाजात सहभागी होणार नसल्याचे बाजार समितीस कळविले आहे. त्यामुळे गुरुवार (दि. 4)पासून पुढील आदेश येईपर्यंत लासलगाव मुख्य बाजार आवारावरील कांदा, भुसार व तेलबिया या शेतीमालाचे लिलाव पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांपुढे शेतमाल विक्रीची अडचण …

The post माथाडी-मापारी कामगारांचा प्रश्न पेटला, लासलगाव बाजार समिती राहणार पुन्हा बंद appeared first on पुढारी.

Continue Reading माथाडी-मापारी कामगारांचा प्रश्न पेटला, लासलगाव बाजार समिती राहणार पुन्हा बंद

कोरोनात बंद झालेल्या सहा गाड्यांना मिळेना थांबा, लासलगावकर संतप्त

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा- कोविडमध्ये बंद करण्यात आलेल्या सहा रेल्वेगाड्या अद्यापही सुरू न झाल्याने प्रवाशांचे होत असून, या गाड्या पूर्ववत कराव्या, अशी मागणी लासलगावकरांकडून होत आहे. याबाबत वारंवार मागणी करूनही लक्ष दिले जात नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. आशिया खंडातील कांद्याची बाजारपेठ म्हणून लासलगावची ओळख आहे. त्यातही लासलगावसह शहराच्या आजूबाजूच्या 30 ते 35 …

The post कोरोनात बंद झालेल्या सहा गाड्यांना मिळेना थांबा, लासलगावकर संतप्त appeared first on पुढारी.

Continue Reading कोरोनात बंद झालेल्या सहा गाड्यांना मिळेना थांबा, लासलगावकर संतप्त

कोण बनेगा सरपंच? लासलगावमध्ये रंगणार हाय व्होल्टेज ड्रामा

लासलगावच्या सरपंचपदाचा जयदत्त होळकर यांनी राजीनामा दिल्यानंतर या रिक्त पदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. बदललेली राजकीय परिस्थिती आणि महत्त्वाकांक्षेमुळे या निवडणुकीच्या निमित्ताने हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे. होळकर-पाटील गटाकडून योगिता योगेश पाटील यांना संधी मिळू शकते. सुवर्णा जगताप यांचीसुद्धा मनोमन सरपंचपदासाठी इच्छा आहे. मात्र, पुरेसे संख्याबळ नसल्याने पडद्याआडून प्रयत्न सुरू असल्याचे समजते. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये …

The post कोण बनेगा सरपंच? लासलगावमध्ये रंगणार हाय व्होल्टेज ड्रामा appeared first on पुढारी.

Continue Reading कोण बनेगा सरपंच? लासलगावमध्ये रंगणार हाय व्होल्टेज ड्रामा