..अन् लासलगावकरांच्या काळजाचा चुकला ठोका

लासलगाव(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; येथे गुरुवारी (दि.30) दुपारी तीनच्या सुमारास रेल्वे गेटमधून विंचूरच्या दिशेने जाणारा मालट्रक रेल्वे रुळावर येताच अचानक बंद पडला. या रुळावरून काही मिनिटांतच सुपरफास्ट एक्स्प्रेस येण्याची वेळ झाली होती. त्यात ट्रक बंद पडून रुळांमध्ये अडकल्याने चालकाने अनेक प्रयत्न करूनही यश आले नाही. यामुळे येथे उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. रेल्वे गेटवर उपस्थित …

The post ..अन् लासलगावकरांच्या काळजाचा चुकला ठोका appeared first on पुढारी.

Continue Reading ..अन् लासलगावकरांच्या काळजाचा चुकला ठोका