नाशिक : आता रोबोटद्वारे शहरातील मलवाहिकांची होणार स्वच्छता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उच्च न्यायालयाने मनुष्यबळ वापरून मलवाहिकांच्या चेंबरची स्वच्छता करण्यावर बंदी घातल्याने केंद्र व राज्य शासनाने आखलेल्या धोरणानुसार आता मलवाहिकांची स्वच्छता यंत्राव्दारे करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने नाशिक महापालिका आपल्या सहाही विभागांसाठी सहा रोबोट मशिन खरेदी करणार असून, त्यासाठी केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशनअंतर्गत निधी उपलब्ध होणार आहे. गंगापूररोडलगत सोमेश्वर परिसरात मलवाहिकेच्या स्वच्छतेकरता चेंबरमध्ये …

The post नाशिक : आता रोबोटद्वारे शहरातील मलवाहिकांची होणार स्वच्छता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आता रोबोटद्वारे शहरातील मलवाहिकांची होणार स्वच्छता