तरुणीला चाकूचा धाक दाखवून मोबाईल हिसकावणारा गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- अंधारात लपून तरुणीस चाकूचा धाक दाखवून तिच्याकडील मोबाइल हिसकावून पळून जाणाऱ्या संशयितास गंगापूर पोलिसांनी पकडले आहे. मयुर गजानन वांद्रेकर (२६, रा. शिवाजी नगर) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. गंगापूर रोडवरील शिवाजी नगर परिसरात २३ वर्षीय तरुणी २३ फेब्रुवारीला रात्री आठच्या सुमारास घराबाहेर पडल्या. मात्र पार्किंगमध्ये अंधार असल्याचा फायदा घेत तेथे संशयित …

The post तरुणीला चाकूचा धाक दाखवून मोबाईल हिसकावणारा गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading तरुणीला चाकूचा धाक दाखवून मोबाईल हिसकावणारा गजाआड