नाशिक : मखमलाबाद येथे सहा फुटी नागाचा रेस्क्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मखमलाबाद कॅनाल रोडवरील प्रमोद फाल्गुने यांच्या घराजवळ निघालेला तब्बल सहा फुटांचा नाग रेस्क्यू करण्यात सर्पमित्र माणिक कुमावत यांना यश आले. हा नाग वनविभागाच्या ताब्यात दिला आहे. फाल्गुने यांच्या घरालगत साप आढळून येताच त्यांनी सर्पमित्र कुमावत यांच्याशी संपर्क साधला. काही वेळातच कुमावत यांनी घटनास्थळी पोहोचून सापाला रेस्क्यु करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चपळता …

The post नाशिक : मखमलाबाद येथे सहा फुटी नागाचा रेस्क्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मखमलाबाद येथे सहा फुटी नागाचा रेस्क्यू