Narhari Zirwal : …तर घटनेवर शंका घेतली जाईल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सत्तासंघर्षात मी दिलेले पत्र आजही महत्त्वाचे आहे. जर माझ्याकडे हे प्रकरण आले तर मी योग्य पद्धतीने ते हाताळेल. तसेच मी विधानसभा उपाध्यक्ष म्हणून घटनेचा आधार घेत अपात्र ठरवलेल्या आमदारांना पात्र ठरवले गेले तर माझ्यापेक्षा घटनेवर शंका उपस्थित केली जाईल, असे सूचक वक्तव्य विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले. सत्तासंघर्षात सरकार पडलं …

The post Narhari Zirwal : ...तर घटनेवर शंका घेतली जाईल appeared first on पुढारी.

Continue Reading Narhari Zirwal : …तर घटनेवर शंका घेतली जाईल

Narhari Zirwal : अविश्वास असताना नेमलेल्या अध्यक्षाची निवड योग्य कशी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत माझ्या विधानसभा उपाध्यक्षपदाच्या अधिकारांवरून घमासान सुरू आहे. जर माझ्यावर, उपाध्यक्षपदावर अविश्वास ठराव आणला गेला, तर माझ्याच अध्यक्षतेखाली नेमल्या गेलेल्या अध्यक्षाची नेमणूक कशी योग्य असेल, असा प्रश्न विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी उपस्थित केला आहे. राज्यातील सत्तासंघर्षाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यामध्ये राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष, …

The post Narhari Zirwal : अविश्वास असताना नेमलेल्या अध्यक्षाची निवड योग्य कशी appeared first on पुढारी.

Continue Reading Narhari Zirwal : अविश्वास असताना नेमलेल्या अध्यक्षाची निवड योग्य कशी