साहेब, पेरलं ते उगवलं नाही अन् जे उगवलं ते करपलं

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यात केंद्रीय पथकाकडून दुष्काळी स्थितीचा (Nashik Drought) पाहणी दौरा सुरु आहे. आज सिन्नर तालुक्यातील भोकणी, खोपडी, खंबाळे भागात पथकाने पाहणी केली. यावेळी, किती वर्षांपासून सोयाबीनचे पीक घेता, वार्षिक उत्पन्न किती मिळते, त्याचबरोबर पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम मिळाली का अशी विचारपूस पथकातील अधिकाऱ्यांनी केली. त्यावर शेतकऱ्यांनी गेल्या दहा-बारा वर्षांपासून …

The post साहेब, पेरलं ते उगवलं नाही अन् जे उगवलं ते करपलं appeared first on पुढारी.

Continue Reading साहेब, पेरलं ते उगवलं नाही अन् जे उगवलं ते करपलं

Nashik Drought : केंद्रीय पथकाची आजपासून दुष्काळ पाहणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-केंद्र सरकारचे पथक बुधवार (दि. १३) पासून दोनदिवसीय जिल्हा दौऱ्यावर येत आहे. हे पथक सिन्नर, येवला आणि मालेगाव तालुक्यांना भेटी देऊन दुष्काळाची पाहाणी करणार आहे. केंद्रीय कृषी सचिव प्रिया रंजन यांच्या नेतृत्वाखाली नीती आयोगाच्या सदस्यांसह विविध विभागांच्या प्रमुखांचा पथकात समावेश आहे. पथकाच्या दौऱ्यानिमित्त महसूल व कृषी विभागाने तयारी केली आहे. चालूवर्षी पावसाने …

The post Nashik Drought : केंद्रीय पथकाची आजपासून दुष्काळ पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Drought : केंद्रीय पथकाची आजपासून दुष्काळ पाहणी