राज्यातील पहिले एसी बस स्थानक नाशिक शहरात, उद्या उद्घाटन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– राज्यातील पहिले वातानुकुलित मेळा बसस्थानक उद्घाटनासाठी सज्ज झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या बसस्थानकाचे शनिवारी (दि.१०) लोकार्पण होत आहे. (Nashik Mela Bus Stand) ठक्कर बसस्थानकालगत 1.73 हेक्टर जागेमध्ये वसलेल्या या बस स्थानकात 6033.22 चौरस मीटर इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. नागरिकांना प्रवेशासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार असणाऱ्या या बस स्थानकात तळघरात …

The post राज्यातील पहिले एसी बस स्थानक नाशिक शहरात, उद्या उद्घाटन appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यातील पहिले एसी बस स्थानक नाशिक शहरात, उद्या उद्घाटन