रेल्वे बोगीच्या चाकाखालून धूर, घाबरुन प्रवाशांच्या खिडकीतून उड्या

इगतपुरी(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव जवळील जिंदाल कंपनी समोर गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून धूर निघाल्याने एकच खळबळ उडाली. गाडी थांबल्यावर गाडीतील प्रवाशांनी घाबरून खिडकीतून उड्या टाकल्या. याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईला जाणारी गोरखपुर लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस शनिवार दि. १८ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मुंबईकडे जात असतांना मुंढेगाव जवळ गोदान एक्स्प्रेसच्या …

Continue Reading रेल्वे बोगीच्या चाकाखालून धूर, घाबरुन प्रवाशांच्या खिडकीतून उड्या

नाशिक शहरात अघोषित भारनियमन, वीज पुरवठा खंडीत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– दररोज बरसणाऱ्या अवकाळी पावसाच्या सरी अन् पावसाळापूर्व कामांमुळे शहर व परिसरात वारंवार वीज खंडीत केली जात आहे. तासनतास वीज गायब होत असल्याने हे अघोषित भारनियमनच तर नाही ना, असा सवाल नाशिककरांकडून उपस्थित केला जात आहे. रात्री पावसाचा शिडकावा अन् दिवसभर उन्हाचा चटका यामुळे वातावरणात कमालीचा बदल झाला असून, कधी उकाडा तर …

Continue Reading नाशिक शहरात अघोषित भारनियमन, वीज पुरवठा खंडीत

CBSE बोर्ड परीक्षेत स्नेहा सावकार विद्यालयात प्रथम

देवळा ; सीबीएसई (CBSE)  दहावीच्या फेब्रुवारी- मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून, यशाची परंपरा कायम राखत तालुक्यातील भावडे एसकेडी चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक संचलित, एस. के.डी.इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. दहावीच्या परीक्षेत विद्यालयाची विद्यार्थिनी कु. स्नेहा अरुण सावकार हिने 95 टक्के गुण मिळून विद्यालयात प्रथम पटकविला  तर …

Continue Reading CBSE बोर्ड परीक्षेत स्नेहा सावकार विद्यालयात प्रथम

अपर पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर अजंग ग्रामस्थांचे आंदोलन मागे

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा- तालुक्यातील अजंग दुर्घटनेतील मृत बालिकेच्या मारेकर्‍यांना त्वरीत अटक करत त्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी अजंग-वडेल ग्रामस्थांनी गुरुवारी (दि.16) गावबंदची हाक दिली होती. यावेळी दोन्ही गावातील व्यापारी प्रतिष्ठाने व अन्य व्यवहार शंभर टक्के बंद ठेवण्यात आले होते. जो पर्यंत मृत बालिकेला व तिच्या परिवाराला न्याय मिळत नाही. तो पर्यंत अंत्यसंस्कार न …

Continue Reading अपर पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर अजंग ग्रामस्थांचे आंदोलन मागे

वादळी पावसात बाभळीचे झाड अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू

वणी (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा – वणी शहरात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे बाभळीचे झाड अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटनाही घडली आहे. कशी घडली दुर्घटना ? संखेश्वर नगरच्या मागील भागात नांगी नाल्याजवळ आज (दि. 16) पाऊस सुरु असल्याने किशोर आंबादास भागवत (वय ५५ )मावडी ता. दिंडोरी हे बाभळीच्या झाडाखाली आडोश्याला पांघरूण …

Continue Reading वादळी पावसात बाभळीचे झाड अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू

नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी

पुढारी ऑनलाइन डेस्क- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी हेलिकॉप्टरमधून उतरतांना लोकसभा निवडणुकीसाठी पैशांचा बॅगा भरून पैसे आणल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. काय म्हणाले होते राऊत ? मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण ! नाशिक मध्ये रात्रीस खेळ चाले. नुसता पै पाऊस अशी पोस्ट करत …

Continue Reading नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी

माझ्या भोवती शिवसेना प्रमुखांचे कवच : उद्धव ठाकरे

पुढारी ऑनलाइन डेस्क – आज माझ्याकडचे सगळे काही विरोधकांनी चोरले. माझा धनुष्यबाण चोरला. पण माझी मशाल बघा कशी पेटली आहे. संपूर्ण देशाची फौज त्यांच्याकडे असली तरी ते उद्धव ठाकरेंना घाबरत आहेत. कारण शिवसेना प्रमुखांचे कवच माझ्याभोवती असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी …

Continue Reading माझ्या भोवती शिवसेना प्रमुखांचे कवच : उद्धव ठाकरे

Nashik News | बेपत्ता अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला विहिरीत, अजंग ग्रामस्थांचा नामपूर मालेगाव रस्त्यावर रास्ता रोको

[author title=”मालेगाव : नीलेश शिंपी” image=”http://”][/author] तालुक्यातील अजंग येथून दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन आठ वर्षीय मुलीचा गावातीलच मोसम नदीकाठी असलेल्या एका विहिरीत बुधवारी (दि.15) मृतदेह आढळून आल्याने गाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह तरंगत असलेल्या विहिर परिसरात गर्दी केली होती. अल्पवयीन मुलीचा घातपात झाल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त …

Continue Reading Nashik News | बेपत्ता अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला विहिरीत, अजंग ग्रामस्थांचा नामपूर मालेगाव रस्त्यावर रास्ता रोको

देवळा तालुक्यात वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसाने नुकसान

देवळा ; पुढारी वृत्तसेवा- देवळा तालुक्यात वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील डाळींब पिकासह व्यापाऱ्यांच्या कांद्याचे शेड पडून कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच अनेक झाडे रस्त्यावर उन्मळून पडले आहेत. तसेच विजेचे खांब पडल्याने तालुक्यातील शहरासह १६ ते १७ तास वीज पुरवठा खंडीत झाला. सोमवार दि.१३ रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास प्रचंड वेगाने वाहणारे वारे …

Continue Reading देवळा तालुक्यात वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसाने नुकसान

नाशिकमध्ये घंटागाडीवर आदळून वृद्धेचा मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पादचारी वृद्धा घंटागाडीवर आदळून तिचा मृत्यू झाल्याची घटना धामणकर कॉर्नर परिसरात घडली. नलिनी प्रकाश सातपुते (७२, रा. मखमलाबाद राेड) असे या वृद्धेचे नाव आहे. सोमवारी ( दि. १३ ) सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नलिनी सातपुते या सकाळी दहाच्या सुमारास काकतकर हॉस्पिटलजवळील एका इमारतीबाहेर आल्या. तेथून …

Continue Reading नाशिकमध्ये घंटागाडीवर आदळून वृद्धेचा मृत्यू