नाफेडपेक्षाही बाजार समितीमध्ये कांद्याला जादा दर

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा उन्हाळ कांद्याला शुक्रवारी (दि.१) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडपेक्षाही जादा दर मिळाला. नाफेडच्या कांदा खरेदीच्या जाचक अटींपेक्षा बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आलेल्या कांद्याला समाधानकारक भाव व तत्काळ पैसे मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल बाजार समितीकडेच आहे. गुरुवारी (दि. १) नाफेडने ठरलेल्या दरापेक्षा 125 रुपये प्रतिक्विंटलने कमी दराने कांदा खरेदी केल्याच्या बातम्या …

The post नाफेडपेक्षाही बाजार समितीमध्ये कांद्याला जादा दर appeared first on पुढारी.

Continue Reading नाफेडपेक्षाही बाजार समितीमध्ये कांद्याला जादा दर

राज्यात सोळा ठिकाणी नाफेडची कांदा खरेदी केंद्रे सुरू

नाशिक: पुढारी वृत्तसेवा राज्यात आतापर्यंत एकूण १६ ठिकाणी नाफेड कांदा खरेदी केंद्रे सुरू करण्यात आल्याची माहिती केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना दिली आहे. नाशिक जिल्ह्यात नाफेड कांदा खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्याबाबत भुजबळ यांनी शुक्रवारी (दि. २५) गोयल यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. लासलगाव, पिंपळगाव बसवंत, …

The post राज्यात सोळा ठिकाणी नाफेडची कांदा खरेदी केंद्रे सुरू appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यात सोळा ठिकाणी नाफेडची कांदा खरेदी केंद्रे सुरू

Nashik Onion News : दोन दिवसांत ५० कोटींची उलाढाल ठप्प

लासलगाव / नाशिक : पुढारी वृत्तसेवा कांद्याच्या प्रश्नावरून विविध व्यापारी, शेतकरी संघटना यांनी सोमवार (दि. २१) पासून सुरू केलेल्या आंदोलनाचा फटका जिल्ह्यातील उलाढालीला बसला आहे. १६ बाजार समित्यांमधील व्यवहार थंडावल्याने तब्बल ५० कोटींची उलाढाल ठप्प झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. कांद्याचे लिलाव सुरळीत करावे अन्यथा परवाने निलंबित करण्याचा इशारा उपनिबंधकांनी दिला असला, तरी १९ ऑगस्टपर्यंत निर्यात …

The post Nashik Onion News : दोन दिवसांत ५० कोटींची उलाढाल ठप्प appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Onion News : दोन दिवसांत ५० कोटींची उलाढाल ठप्प

Nashik Onion news : कांदा सडतोय ! बळीराजा रडतोय !!

नाशिक, निफाड : दीपक श्रीवास्तव आशिया खंडात नाव काढले जाणारे कांद्याचे माहेरघर सध्या प्रचंड भीतीच्या सावटात सापडले आहे. याची दोन मुख्य कारणे सांगायची झाली तर ती म्हणजे नैसर्गिक आपत्ती आणि शासनाची चुकीची धोरणे. तीन वर्षांपूर्वी कांद्याचे भाव अनपेक्षितपणे वाढल्याने साऱ्यांचे डोळे विस्फारले होते. कांद्यामध्ये खूप पैसा मिळतो अशी सामुदायिक भावना निर्माण होऊन शेतकऱ्यांचा कांद्याकडे ओढा …

The post Nashik Onion news : कांदा सडतोय ! बळीराजा रडतोय !! appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Onion news : कांदा सडतोय ! बळीराजा रडतोय !!